नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो शेतकऱ्यांना कभी देण्याच्या कार्यवाही सुरुवात झालेली आहे मित्रांनो प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजने अंतर्गत 21 दिवसाचा पावसाचा खंड लागू झाल्यानंतर स्कुटी दिल्या जाणाऱ्या रकमेच्या 25% अग्रिम पीक विमा तयार झाल्या असून खरीप पिक विमा योजनेत 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड हा निकष लागू झाल्याने एकूण नुकसान भरपाईच्या 25% अग्रीम रक्कम ही 16 जिल्ह्यांमधील 25 लाख शेतकऱ्यांना देण्याची कार्यवाही विमा कंपन्या व कृषी विभागाने सुरू केले आहे
मित्रांनो 16 जिल्ह्यांमधील 25 लाख शेतकऱ्यांना 1352 कोटी रुपयांची रक्कम ही पिक विमा नुकसान भरपाई म्हणून दिले जाणार आहे यांनी सुद्धा सुरू करण्यात आलेल्या मित्रांनो आणि हे 16 जिल्हे कोणकोणते आहेत तुम्ही पाहू शकता की 16 जिल्हे कोणकोणते आहेत तसेच मित्रांनो प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेत नुकसान भरपाई पात्र शेतकर्यांना 25% अग्रीम मदतीची रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या आधार कार्डला लिंग असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे
नंबर पैकी 25% अग्रीम रक्कम घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे हे आवश्यक आहे बनावट गिरी करणाऱ्यांना चाप बसणार असून नुकसान भरपाई मिळणार आहे असे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले मित्रांनो 25% आगरी मदतीची रक्कम ही शेतकऱ्यांना देण्याची कार्यवाही विमा कंपन्या व कृषी विभागाने सुरू केली आहे त्यासाठी शेतकऱ्यांची पडताळणी सुद्धा सुरू करण्यात आली आहे मात्र या पडताळणीत अनेक बनावट अर्जदारांनी दुसऱ्याच्या नावावरती शेती दाखवून अर्ज केल्याचे आढळून आले आहे पूजा करताना बँक खाते क्रमांक स्वतःचा ठेवून इतर संबंधित शेतकऱ्याचा कायम ठेवला आहे त्यामुळे नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या नावावरती दिसत असली
तरी सुद्धा प्रत्यक्षात रक्कम मात्र बनावट अर्जदाराच्या खात्यावरती जमा होण्याची भीती आहे प्रत्यक्ष लाभार्थ्याला नुकसान भरपाईचा लाभ देण्यासाठी कृषी विभागाने आधार क्रमांक जोडलेले बँक खाते ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतलेला आहे तसेच मित्रांनो कृषी विभागाने केंद्र सरकारकडे विनंती केली असून सार्वजनिक वित्त व्यवस्थापन सेवेतून आधार क्रमांक अनिवार्य करण्याची शिफारस केली आहे केल्यानंतर 25% अग्रीम रक्कम सुद्धा निय घटकांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे पी एम किसान तसेच नमो शेतकरी योजनेत राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधार क्रमांकाला जोडलेले आहेत हेच शेतकरी प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेत देखील सहभागी झालेले आहेत देताना फारशी अडचण येणार नाही
असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे यापूर्वी आधार कार्ड बँक खात्याला जोडलेले नसल्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम संबंधित शेतकऱ्याला मिळत नव्हती तशीच पडून राहत होती असेही कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आता नुकसान भरपाईची रक्कम पात्र शेतकर्यांना देण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आलेले आहे आणि हे नुकसान भरपाईची रक्कम घेण्यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक असणे आवश्यक आहे
काय शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधार कार्डला लिंग नसेल मित्रांनो त्यांनी लगेच बँक खाते हे आपल्या आधार कार्डला लिंक करून घ्यायचे आहे जेणेकरून त्यांना नुकसान भरपाईची 25% रक्कम ही येण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाहीये कारण की आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी कृषी विभागामार्फत कार्यवाही सुरू करण्यात आलेले आहे आणि शेतकऱ्यांची पडताळणी सुद्धा सुरू करण्यात आलेले मित्रांनो लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची 25% अग्रीम रक्कम ही जमा केली जाणार आहे
