संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती होळीतील लाभार्थ्यांसाठी ही आनंदाची आणि महत्त्वाची अशी अपडेट आहे मित्रहो अनुदानात वाढ केल्यापासून म्हणजे पाचशे रुपये अनुदानात वाढ केल्यापासून अनुदान आपल्या खात्यामध्ये जमा झालेले नव्हतं अनुदान खात्यामध्ये कधी जमा होईल
या प्रतीक्षा मध्ये ला भारतीयांना वितरित करण्यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन दोन्ही योजनांसाठी शासनाने दोन्ही वेगवेगळे शासन निर्णय निर्गमित करून अनुदान वितरणासाठी मंजुरी दिलेली आहे
संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजने त्यांना अनुदान वितरित करण्यासाठी शासनाने घेतलेले हे दोन कुणाचे शासन निर्णय तर मित्रहो पहिला जो शासन निर्णय आहे तो म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी 2023 24 या आर्थिक वर्षाकरिता अनुदाना करण्यासाठी 18 ऑक्टोंबर 2023 रोजी शासनाने घेतलेला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे
2023 24 आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थीस 120 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे सदरहू योजनेसाठी मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीतून 60 कोटी इतका निधी सर्व जिल्हाधिकारी यांना वितरीत करण्यात आला आहे आता वित्त विभागाने मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीतून 60 कोटी इतका निधी वितरित केला आहे त्या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या लाभार्थीस 2023 ते मार्च 2024 या कालावधीच्या खर्चासाठी मंजूर केलेली रक्कम 60 कोटी या शासन निर्णयान्वये सोबतच्या विवरण पत्रा प्रमाणे वितरित करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे
- कोकण
- विभागातून
- मुंबई
- उपनगर ठाणे
- रायगड
- रत्नागिरी
- सिंधुदुर्ग
- पालघर
- नाशिक
- विभागातून नाशिक
- धुळे
- जळगाव
- अहमदनगर
- नंदुरबार
पुणे विभागातून
- पुणे
- सोलापूर
- सातारा
- सांगली
- कोल्हापूर
नागपूर विभागातून
- नागपूर
- वर्धा
- चंद्रपूर
- भंडारा
- गडचिरोली
- गोंदिया
- अमरावती विभागातून
- अमरावती अकोला
- यवतमाळ बुलढाणा
- वाशिम तर छत्रपती संभाजीनगर विभागातून छत्रपती संभाजी नगर
- बीड
- नांदेड
- परभणी
- धाराशिव
- जालना
- लातूर
- हिंगोली
अशा प्रकारे या 35 जिल्ह्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनु लाभार्थ्यांसाठी 60 कोटी रुपये जेजुर केलेला आहे आणि वाढीव ₹15000 लवकरच या लाभार्थ्यांच्या खात्या मैत्रीत केला जाईल तर मित्रहो आता दुसरा जो शासन निर्णय आहे तो म्हणजे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2023 24 या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण करण्यासाठी 18 ऑक्टोंबर 2023 रोजी हा महत्त्वपूर्ण कमीत केलेला आहे
अनुसूचित जमातीच्या लाभार्थीस हलवण्यासाठी 250 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे सदरहू योजनेसाठी मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीतून 125 कोटी इतकी निधी सर्व जिल्हाधिकारी यांना वितरित करण्यात आला आहे आता वित्त विभागाने मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीतून 125 कोटी वितरित केला आहे
त्या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या लाभार्थीस एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीच्या खर्चासाठी मंजूर केलेली रक्कम 125 कोटी या शासन निर्णयान्वये सोबतच्या विवरण पत्रा प्रमाणे वितरित करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे
