25% अग्रीम विमा नुकसान भरपाई 1326 कोटी होणार वाटप Pik Vima 2023






25% अग्रिम पीक विमा संदर्भात शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक महत्त्वपूर्ण अशी अपडेट मित्रहो राज्यातील 17 जिल्ह्यांमधील तुलक 47 हजार शेतकऱ्यांना 25% आगरी पिक विमा नुकसान भरपाई देण्यासाठी पीक विमा कंपन्यांनी आता तयारी दर्शविलेली आहे मित्रहो यासाठी शेतकऱ्यांना 1326 कोटी रुपयांची पिक विमा नुकसान भरपाई मिळणार आहे 


मित्रहो सध्या 25% अग्री भरपाई बाबत गोंधळाची स्थिती आहे कारण जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या अधिसूचना निर्गमित केलेले आहेत अधिसूचना काढलेले आहेत त्या आधी सूचनांवर काय मंडळातील काही पिकांना हा 25% अग्रिम पीक विमा देण्यासंदर्भात पिक विमा कंपन्यांनी विरोध दर्शविलेला आहे मित्रहो यासंदर्भात सुनावणी सुरू आहे अजून देखील तोडगा काढण्याची प्रक्रिया ही सुरू आहे राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये अग्रीम पीक विमा नुकसान भरपाई देण्यासंदर्भातील तोडगा हा संपूर्णपणे निघालेला आहे तर काही जिल्ह्यांचा अजून प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे


 अशा प्रकारची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आलेले आहे मित्रहो 17 जिल्ह्यांपैकी सहा जिल्ह्यांचा आग्री पिक विमा संदर्भातील प्रश्न जो आहे तो पूर्णपणे ते म्हणजे कोल्हापूर सांगली जालना परभणी बुलढाणा आणि नागपूर या सहा जिल्ह्यांचा 25% अग्रिम पीक विमा चा मार्ग हा मोकळा झालेला आहे या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रीम पीक विमा देण्यासाठी पिक विमा कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे त्याचबरोबर मित्रहो पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात बाजरी पिकासाठी व शिरूर तालुक्यात मूग पिकासाठी 25% अग्रीम नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे


यासाठी मित्रहो या दोन्ही तालुक्यातून जवळपास 13200 शेतकऱ्यांना 18 कोटी 54 लाख अग्रिम पीक विमा नुकसान भरपाई चे वाटप केलं जाणार आहे त्याचबरोबर मित्रहो सांगली जिल्ह्यात देखील खरिपाची पेरणी होऊ शकली नव्हती त्यामुळे सांगली जिल्ह्यातील देखील जवळपास 1344 शेतकऱ्यांना 7 कोटी 17 लाख रुपये अग्रीम पीक विमा नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे तर मित्रहो अशा प्रकारे राज्यातील सतरा जिल्ह्यातील 24 लाख 47 हजार शेतकऱ्यांना 25% अग्रीम पीक विमा नुकसान भरपाई ही आजपासून शेतकऱ्यांना वाटप केल्या जाण्याची शक्यता आहे 


अशा प्रकारची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेले आहेत तर मित्रहो 25% अग्रिम पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यात आजपासून वाटप केल्या जाण्याची शक्यता आहे यासंदर्भात यादीचे का व्हिडिओ मधून आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तो शाईन स्क्रीन ला दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून आपल्या जिल्ह्याचा त्यामध्ये समावेश आहे का एकदा नक्की चेक करून घ्या तर मित्रहो 25% अग्रिम पीक विमा संदर्भात ही होती शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अशी अपडेट

Post a Comment

Previous Post Next Post