संजय गांधी व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 1500 प्रमाणे तीन महिन्याचे अनुदान जमा

 नमस्कार मित्रांनो योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये प्रमाणे अनुदान हे जमा करण्यात आलेले आहे हे अनुदान मित्रांनो ₹15000 ₹500 चा हप्ता सोमवारी म्हणजेच 16 तारखेला जमा करण्यात आलेला आहे आणि उर्वरित दोन महिन्याची हप्ते हे शुक्रवारी म्हणजेच 20 तारखेला जमा करण्यात आलेले आहेत 





असे एकूण 1500 रुपये प्रमाणे मित्रांनो लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एका लाभार्थ्याला अशा प्रकारे एसएमएस आलेले मित्रांनो या ठिकाणी पहिला 1500 रुपयांचा हप्ता सोमवारी म्हणजे 16 तारखेला जमा झालेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यांच्या मोबाईल वरती एसएमएस आलेला आहे तहसीलदार संजय गांधी योजना अशा प्रकारे या ठिकाणी मेसेज आलेला आहे आणि हा मेसेज दोन वाजून 22 मिनिटांनी आलेला आहे 


मित्रांनो सर मित्रांनो शुक्रवारी म्हणजेच 20 तारखेला या ठिकाणी 1500 रुपयाचे दोन मेसेज आलेले आहेत की 1500 रुपये जमा झालेले या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहू शकता मित्रांनो नायब तहसीलदार संजय गांधी योजना या ठिकाणी पहिला मेसेज हा 6:30 आलेला आहे 6:10 मिनिटांनी आलेला आहे म्हणजेच मित्रांनो अशा प्रकारे आता संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये तीन महिन्याचे अनुदान हे 1500 रुपये प्रमाणे आलेले आहे 


मित्रांनो महाराष्ट्राच्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये 500 रुपयांनी वाढ करण्याबाबत घोषणा करण्यात आली होती तर मित्रांनो 5 जुलै 2023 रोजी शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत सर्व लाभार्थ्यांच्या अर्थशास्त्रात वाढ करण्याबाबत जीआर काढण्यात आलेला होता 


या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये हजार रुपयांवरून 1500 रुपये अनुदान इतकी वाढ करण्याबाबतचा हा जीआर आहे त्याच्यानंतर मित्रांनो अनुदानामध्ये वाढ झाल्यानंतर अजून एक जीआर काढण्यात आला की ज्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी तसेच श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आणि वितरित करण्यासाठी निधी सुद्धा शासनाकडून मंजूर करण्यात आला 

आता फायनली मित्रांनो लाभार्थ्यांच्या बँक खाते मध्ये 1500 रुपये प्रमाणे तीन महिन्याचे अनुदान हे जमा करण्यात आलेले आहे मित्रांनो 1500 रुपये अनुदान घेण्यासाठी तहसील ऑफिस मधून जेवढे पण तालुका लेव्हलचे लाभार्थी आहेत मित्रांनो त्या सर्व लाभार्थ्यांना तहसील ऑफिस मध्ये त्यांचे आधार कार्ड जमा करण्यासाठी सांगण्यात आले होते जर तुम्हाला अजून पर्यंत या योजनेअंतर्गत मला नसतील किंवा तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले 


नसतील तर तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जमा करून द्यायचे मित्रांनो ते जमा झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला तुमच्या अनुदानाची रक्कम ही वर्ग करण्यात येईल तसेच मित्रांनो काही भागांमध्ये हे अनुदान अजून जमा झाले नसेल तर काळजी करू नका लवकरच तुम्हाला सुद्धा या योजनेअंतर्गत 1500 रुपये प्रमाणे जेवढे तुमचे महिने राहिले असतील अनुदान हे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे कारण की मित्रांनो शासनाकडून त्यासाठी निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे आणि आता तो निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केला जात आहे

Post a Comment

Previous Post Next Post