रब्बी पिक विमा 2023 अर्ज सुरू आता भरा 1 रुपायमद्धे रब्बी पिक विमा | Rabbi Pik Vima 2023



रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरुवात झालेली आहे बर्‍याचशा शेतकऱ्यांची रब्बीची पेरणी ही पूर्ण झालेली आहे तर काही शेतकऱ्यांची रबी सुरू आहे मित्रहो रब्बी हंगाम 2023 च्या पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेला आहे आता 


मित्रहो रब्बी हंगामाच्या कोणकोणत्या पिकांसाठी आपण किती त्यावरून पिक विमा योजनेसाठी अर्ज करू शकतो आपल्या जिल्ह्यासाठी नेमकी कोणती पिक विमा कंपनी आहे आपण सविस्तर माहिती जाणून 


पाहूया नावाच्या कोणकोणत्या पिकांसाठी किती तारखेपर्यंत आपण एक रुपया भरून पिक विमा योजनेचा अर्ज करू माझ्यासाठी नेमकी कोणती पिक विमा कंपनी आहे याविषयीची सविस्तर अशी माहिती मित्रहो प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2023 रब्बी 2025 26 हंगामासाठी तीन वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यात शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी केले आहे तर मी तुला आता रब्बी हंगाम कोणकोणत्या पिकांसाठी किती तारखेपर्यंत एक रुपया भरून पिक विमा योजनेचा अर्ज करू शकतो


 याविषयीची माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा मित्रहो रब्बी हंगाम 2023 मध्ये या योजनेतील सहभाग हा कर्जदार तसेच शेतकऱ्यांना आईची कसून योजनेत सहभाग घेण्याचे अंतिम मुदत रब्बी ज्वारी व बागायत जिरायत करिता 30 नोव्हेंबर 2023 त्यानंतर गहू बागायत हरभरा रब्बी कांदा करिता 15 डिसेंबर 2023 व उन्हाळी भात उन्हाळी भुईमूग पिकाकरिता 2024 अशी आहे त्यासाठी पी एम एफ बी वाय ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे तर मित्रहो रब्बी ज्वारी बागायत व जिरायत करिता 30 नोव्हेंबर 2023 पर्यंतची गहू बागायत हरभरा रब्बी कांदा यासाठी 15 डिसेंबर 2023 पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे


 आणि उन्हाळी भात उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी 31 मार्च 2024 कृपया करून पिक विमा योजनेमध्ये अर्ज करू शकता सहा अधिसूचित पिकांसाठी अधिसूचित महसूल मंडळ व क्षेत्रात शेतकऱ्या घेता येणार आहे सन 2023 24 पासून सर्वसमावेशक पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे त्या अनुषंगाने पाहता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे त्यामुळे केवळ एक रुपया भरून प्रधानमंत्री फसल बीमा योजना पोर्टलवर स्वतः शेतकरी त्यांना बँक विमा कंपनी प्रतिनिधी व व केंद्र म्हणजे सीएससी यांच्यामार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करता येणार आहे 


म्हणजेच मित्रहो आपण स्वतः ₹1 भरून पिक विमा योजनेचा अर्ज करू शकता किंवा आपल्या जवळच्या बँकेमध्ये किंवा विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून किंवा आपण जवळच्या सीएससी सेंटर वरती जाऊन देखील रब्बी हंगामाच्या पीक विमा योजनेमध्ये अर्ज ₹1 भरून आपल्या पिकांसाठी करू शकता विमा योजनेत सहभागाची नोंदणीसाठी सामूहिक सेवा केंद्र सीएससी धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति मुंबई 40 देण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सामूहिक सेवा केंद्र म्हणजे सीएससी धारकाकडून केवळ एक रुपया भरून पिक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करावी आपण जर सीएससी सेंटर वरती जरी रब्बी हंगामाचा पिक विमा योजनेचा अर्ज करणारा असाल 


तरीदेखील आपल्याला फक्त त्या ठिकाणी भरायचा आहे अर्ज भरण्याची रक्कम आहे प्रति अर्ज ₹40 हे राज्य सरकारकडून सीएससी सेंटर धारकांना दिले जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची अर्ज भरण्याची रक्कम अर्ज भरण्यासाठी ची फी देण्याची गरज नाही आहे तर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी बँकांमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज भरून देणे आवश्यक आहे कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होणार नसेल तर तसे त्याने विहित मुदतीत कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेस लेखी कळवणे आवश्यक आहे ही जेवत आहे ही कर्जदार शेतकऱ्यांसाठी आहे कर्जदार शेतकरी योजनेमध्ये सहभाग नोंदवत असतील तर त्यांच्यासाठी ही अट असणार आहे योजनेतील सहभागास संदर्भात शेतकऱ्यांना अडचण तसेच सामूहिक सेवा


 केंद्राने अतिरिक्त रकमेची मागणी केल्यास संबंधित पिक विमा कंपनीचे कार्यालय नजीकची बँक तहसीलदार किंवा तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हाधिकारी अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क रवींद्र कोणत्या जिल्ह्यासाठी कोणत्या पीक विमा कंपनीची निवड करण्यात आलेली आहे याविषयीची माहिती या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर नगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव या जिल्ह्यांसाठी ओरिएंटल इन्शुरन्स परभणी वर्धा नागपूर या जिल्ह्यांसाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड


 जालना गोंदिया कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी युनिव्हर्सल संपू जनरल इन्शुरन्स तर नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी छत्रपती संभाजी नगर भंडारा पालघर रायगड या जिल्ह्यांसाठी चोलामंडलम एमएस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार बीड या जिल्ह्यांसाठी कृषी विमा कंपनी हिंगोली अकोला धुळे पुणे धाराशिव या जिल्ह्यांसाठी एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड 


यवतमाळ अमरावती गडचिरोली या जिल्ह्यांसाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स लातूर जिल्ह्यासाठी एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड निवड करण्यात आली आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन पिकाचा विमा काढण्याचे आव्हान कृषी संचालक श्री झेंडे यांनी केलेले आहे विद्रोही उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती आपली तर त्याला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका म्हणजे ते देखील रब्बी हंगाम 2023 च्या पिक विमा योजनेत ₹1 भरून पिक विमा योजने चला तर मित्रहो भेटूयात पुढील एका नवीन अशी उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटस तोपर्यंत नमस्कार धन्यवाद


1 Comments

  1. सी एस सी केद्रा चालकाला प्रति अर्ज 40 रुपये देण्यात येत आहे. पण कधी अद्यापही खरीप चे अर्ज भरलेले 1 ही रुपया आलेलं नाही आपण ह्याची पण बातमी लावावी ही आपल्या नम्र विनंती

    ReplyDelete
Previous Post Next Post