लेक लाडकी योजना | मुलींना 1 लाख 1 हजार रु.मिळणार | या मुली पात्र | lek ladki yojana | सविस्तर माहिती

 नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून लेक लाडकी ही योजना राज्यामध्ये मुलींसाठी सुरू करण्यात आलेले आहे लेक लाडकी या योजनेअंतर्गत मित्रांनो मुलींच्या सक्षमीकरणासाठी मुलींना डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी च्या माध्यमातून एक लाख एक हजार रुपये दिले जाणार आहेत 





मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढविणे मुलींच्या शिक्षणास चालना देणे मुलींचा मृत्युदर कमी करणे त्याचबरोबर बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे आणि मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे यासाठी महाराष्ट्रात लेख लाडकी योजना सुरू करण्यात आलेली आहे लेखनाची या योजनेअंतर्गत मित्रांनो मुलींच्या जन्मानंतर 5000 रुपये इयत्ता पहिलीत गेल्यावर 6000 रुपये सहावीत गेल्यावर 7000 रुपये आणि अकरावीत गेल्यावर 8000 रुपये अनुदान दिले जाणार आहे बर मित्रांनो लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख देण्यात येतील अशा प्रकारे मित्रांनो एकूण लेक लाडकी या योजनेअंतर्गत मुलींना 1,100 दिले जाणार आहेत 


लेखनाची या योजनेचा लाभ 1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या एक अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो सन 2023 24 च्या अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री तत्कालीन वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणा प्रमाणे लेख लाडके योजनेमध्ये लाभार्थ्यांना लाभ देण्याचे प्रस्तावित होते 


महिला व बालविकास विभागामार्फत राज्यात सध्या स्थितीत सुधारित माजी कन्या भाग्यश्री ही योजना दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून राबविण्यात येत आहे या योजनेत दरवर्षी सुमारे 5000 लाभार्थी पात्र ठरत होते त्याकरिता वार्षिक सुमारे 12 कोटी एवढा खर्च येत होता आता ही योजना बंद होणार असून नव्या स्वरूपात लेख लाडकी योजना राबविण्यात येणार आहे त्यामार्फत थेट लाभार्थी हस्तांतर डीबीटी द्वारे लाभार्थ्यांची रक्कम लाभार्थ्यांना आधार करण्यात येणार आहे 


जेवणात पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इयत्ता पहिलीत गेल्यावर 6000 रुपये सहावीत गेल्यावर 7000 रुपये अकरावीत गेल्यावर 8000 रुपये अनुदान दिले जाणार आहे त्याचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख देण्यात येतील राज्यातील अंदाजे अडीच लाख मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे 


मित्रांनो अंमलबजावणी एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय मार्फत करण्याकरिता पोर्टल तयार करून त्याकरिता तसेच योजनेतील लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंदणी होऊन योजना सुरळीत कार्यान्वित राहण्याकरिता आयुक्तालयावर एक कक्ष निर्माण करण्यात येणार आहे तांत्रिक मनुष्यबळ बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यात आली आहे यावर अनुषंगाने शासकीय खर्च भागविण्याकरिता आवश्यकतेनुसार येणाऱ्या अतिरिक्त खर्च सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे


 मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो आता महाराष्ट्र राज्यामध्ये लेख लाडकी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत मुलींच्या सक्षमीकरणासाठी मुलींना 1,100 डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी च्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढविणे मुलींच्या शिक्षणात चालना देणे मुलींचा मृत्यू दर कमी करणे त्याचबरोबर बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे आणि मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे यासाठी महाराष्ट्रात लेक लाडकी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे

Post a Comment

Previous Post Next Post