आता या लोकांना दरमहा 3000 रु.पेन्शन | shram yogi maandhan yojana | असा घ्या लाभ PMSYM pension yojana

 नमस्कार मित्रांनो कामगार असाल म्हणजेच असंघटित क्षेत्रातील कामगार असाल तर तुम्हाला शासनाकडून आता दरमहा तीन हजार रुपये पेन्शन दिली जाणार आहे ज्याप्रमाणे मित्रांनो नोकरदारांना निवृत्तीनंतर पेन्शन सुविधांचा लाभ मिळतो आणि आता शासनाकडून असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कामगारांना दरमहा 3000 रुपये पेन्शन दिली जाणार आहे 





तर याची नेमकी प्रोसेस काय असणार आहे कोणकोणत्या कामगारांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे काय करावे लागणार आहे लाभ घेण्यासाठी काय पात्रता असणार आहे इतर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत 


या योजनेअंतर्गत महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन दिले जाणार आहे त्या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत ज्यांचे उत्पन्न 15,000 किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धापकाळात तीन हजार रुपये पेन्शन दिले जाते नोकरदारांना निवृत्तीनंतर पेन्शन सुविधेचा लाभ मिळतो आणि ते पेन्शनचे पैसे त्यांना पुढील आयुष्य जगण्यासाठी उपयोगी पडतात संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना पेन्शन ची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने कामगारांचे म्हातारपण हे खूप कष्टाने जाते असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार आहेत


 प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही सुरू केले आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा मुख्य फायदा म्हणजे लाभार्थ्यांना हमी अंतर्गत किमान तीन हजार रुपये महिना पेन्शन मिळते योजनेचा लाभ हा कोण कोण घेऊ शकतो चला याविषयी जाणून घेऊया मित्रांनो प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ असंघटित क्षेत्रात काम करणारे सर्व प्रकारचे कामगार घेऊ शकतात जसे की सर्व दैनंदिन कामगार घरात काम करणारी कोणतीही व्यक्ती पेंटर रस्ता बनवणारे कामगार विणकाम करणारे कामगार मच्छीमार करणारे घरकाम करणारे 


वृत्तपत्र विकणारे मीठ कामगार आणि दगड खाणीतील कामगार सामान्य सेवा केंद्र चालक स्थलांतरित कामगार सेंटिंग कामगार हॉटेल चालत बचत गट महिला हातगाडी कामगार ब्युटी पार्लर मेकॅनिकल शेतमजूर लहान आणि सीमांत शेतकरी नावे भाजीपाला व फळ विक दूध उत्पादक शेतकरी कुंभार जे पशुपालन करतात ते रस्त्यावरचे विक्रेते बांधकाम करणारे अंगणवाडी सेविका ऑटोचालक आशा वर्कर्स गवंडी कामगार प्लंबर इलेक्ट्रिशियन सुरक्षा करणे लेदर कामगार शंकर मित्रांनो या योजनेअंतर्गत दरमहा तीन हजार रुपये पेन्शनचा लाभ घेऊ शकता प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत 18 ते 40 वर्षे वयोगटातील मजूर अर्ज करू शकतात



 त्यांना 60 वर्षे वयापर्यंत प्रत्येक महिन्याला 55 रुपये जमा करावे लागतील जेवढी रक्कम तुम्ही जमा कराल मित्रांनो तेवढीच रक्कम शासनाकडून जमा केली जाईल उदाहरणार्थ मित्रांनो जर तुम्ही महिन्याला ₹200 जमा केले तर शासनाकडून सुद्धा ₹200 जमा केले जातील आणि असे एकूण महिन्याला तुमचे 400 रुपये जमा होतील अशा पद्धतीने पैसे जमा होतील मित्रांनो सध्यातरी मित्रांनो वयाच्या साठ वर्षापर्यंत तुमचे जेवढे पण पैसे जमा होतील तुम्हाला वयाचे 60 वर्षे झाल्यानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन म्हणून तुम्हाला दिले जातील गिरणा सुरू केल्यावर


 मित्रांनो जर लाभार्थी कामगार कशाचा असेल तर त्यांना दरमहा 55 रुपये जमा करावे लागतील जर लाभार्थी 29 वर्षाचा असेल तर त्याला शंभर रुपये जमा करावे लागतील आणि जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 40 व्या वर्षापासून ही योजना सुरू केली तर त्याला दरमहा ₹200 जमा करावे लागतील तर मला वयाच्या 60 वर्षानंतर 3000 रुपये पेन्शन मिळू लागेल म्हणजेच वर्षाला 36 हजार रुपये पेन्शन तुम्हाला मिळेल मित्रांनो नियम आणि हप्त्याचा भरणा नियमित केल्यास प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना वयाच्या साठ वर्षानंतर 3000 रुपये पेन्शन मिळेल


 म्हणजेच त्यांना म्हातारपणीचा आधार मिळेल मित्रांनो प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी मित्रांनो तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट मानधन डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरावा लागेल मित्रांनो त्यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात तर अशा प्रकारे मित्रांनो आता जेवढे पण असंघटित क्षेत्रातील कामगार आहेत आता या ठिकाणी दरमहा 55 रुपये बचत करून वयाच्या 60 व्या वर्षानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन ही मिळणार आहे

Post a Comment

Previous Post Next Post