नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेच्या पहिले हप्त्याची वाट शेतकरी खूप दिवसांपासून पाहत होते प्रतीक्षा संपलेली आहे मित्रांनो कारण की शेवटी नमो शेतकरी मास समान निधी योजनेच्या पहिले हप्त्याची तारीख ही फिक्स झालेली आहे आणि ती तारीख आहे मित्रांनो 26 ऑक्टोबर मित्रांनो राज्य सरकारने सुरू केलेल्या नवशक्ती महासभा निधी योजनेच्या पहिले हप्त्याचे वितरण हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात गुरुवारी दिनांक 26 ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते होणार आहे
नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते केले जाणार आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी घेऊन येत राज्याची भर घालण्यासाठी सुरू करण्यात आलेली वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली होती मात्र महा आयटी कडून झालेल्या विलंबामुळे आणि कृषी विभागाने पडताळणीत केलेल्या दिरंगाईमुळे नमो शेतकरी योजनेच्या पहिले हप्त्याच्या वितरणास विलंब होत होता
शेवटी या योजनेचा पहिला हप्ता हा 26 ऑक्टोबर रोजी शिर्डी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे मित्रांनो पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे नाम योजनेच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत असे परंतु मित्रांनो कृषी विभागाने ऑगस्टपासून एक विशेष मोहीम राबवित पुन्हा पडताळणी केली असता त्यामध्ये 741 हजार शेतकऱ्यांची भर पडली आहे 60 लाख शेतकऱ्यांना मिळाला होता
नवीन अभिलेखांची तपासणी केल्यानंतर राज्यातील पात्र लाभार्थींची संख्या ही 93.7 लाख एवढी झालेली आहे म्हणून आता राज्यातील या सर्व पात्र लाभार्थ्यांना नमक योजनेचा पहिला हप्ता 26 ऑक्टोबर रोजी दिला जाणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो 16 ऑक्टोबर पर्यंत कृषी विभागाची लाभार्थी पडताळणी संख्या ही अशा प्रकारे असणार आहे 60 लाख होते राज्यातील एकूण पात्र लाभार्थींची संख्या आहे 93.7 लाख भुमिअभिलेख नोंदी अद्यावत केलेल्या लाभार्थी आहेत 91.9 लाख अद्यावत प्रलंबित लाभार्थी आहेत
15 लाख बँक खाते आधार संलग्न प्रलंबित लाभार्थींची संख्या आहे 5.8 लाख आणि एके दिवशी प्रमाणीकरण प्रलंबित लाभार्थींची संख्या आहे 5.6 लाख या ठिकाणी संख्यांचा आकडा आहे मित्रांनो पात्र लाभार्थ्यांची संख्या आहे 93.7 लाख राज्यातील एवढ्या पात्र शेतकर्यांना या ठिकाणी 26 ऑक्टोबर रोजी नवशक्ती योजनेचा पहिला हप्त्याचे वितरण हे केले जाणार आहे
Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana
| Name of the scheme | Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana |
| Started this scheme | The Maharashtra Government |
| Benefits | Rs. 6,000/- per Year to Farmers |
| Beneficiaries | Farmers of Maharashtra |
| Namo Shetkari Yojana 1st Installment Date | 2nd week of October 2023 |
| Official Website of this scheme | krishi.maharashtra.gov.in/ |
