नमो शेतकरी योजना आहे ती पीएम किसान सम्मान निधि योजनेच्या धर्तीवर बनवलेले आहे त्यामुळे तुम्हाला जर पी एम किसान सन्मान निधी प्राप्त नियमित मिळत असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील नियमित मिळणार आहे तुम्हाला कळले की पी एम किसान सन्मान निधी चा आता तुम्हाला काय मिळत नाही तर नमो शेतकरी सन्मान निधी चा हप्ता देखील का मिळत नाही याची उत्तर तुम्हाला नक्की मिळेल चला तर जाणून घेऊयात तुमच्या मोबाईलवर कसे बघावे पीएम किसान सम्मान निधि साप्ता का मिळत नाही
याचे कारण ही सर्व प्रोसेस आपण मोबाईलवर करून दाखवणार आहोत कारण बऱ्याच शेतकरी बांधवांकडे मोबाईल असतो त्या तुलनेत संगणक असेलच याची शाश्वती नाही त्यामुळे मोबाईलवर जर यासंदर्भात शेतकरी बांधवांना समजून सांगितले तर नक्कीच त्यांना याचा फायदा होणार आहे तुमच्या मोबाईल मध्ये ब्राउझर ओपन करा टाईप करा पीएम किसान सम्मान निधि आणि सर्च करा सर्च कराल तर असा इंटरफेस तुम्हाला तुमच्या मोबाईलवर दिसेल पेजला थोडे खाली स्क्रोल करा
या ठिकाणी नो युवर स्टेटस हा पर्याय शोधा आणि त्यावरती टच करा जसे तुम्ही या पर्यायावर टच कराल तेवढे असा इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी दिसेल या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर जर तुम्हाला माहीत नसेल तर या ठिकाणी नो युवर रजिस्ट्रेशन नंबर अशी एक लिंक दिसेल त्यावर ती टच करा आता तुम्हाला तुमचे नाव सर्च करण्याचे दोन पर्याय या ठिकाणी दिसेल पहिला आहे
मोबाईल नंबर आणि दुसरा आहे आधार नंबर तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर टाका कच्चा कोटा का गेट मोबाईल ओटीपी एकटाच करा तुमच्या मोबाईलवर ओटीपी पाठवण्यात येईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका आणि गेट डिटेल या बटणावर टच करा या ठिकाणी तुम्हाला तुमचा पीएम किसान सम्मान नि मग काय दिसेल तो कॉपी करून घ्या पी एम किसान सन्मान निधी ही वेबसाईट ओपन करा नो युवर स्टेटस या बटनावर टच करा कॉपी करा आणि दिल्या चौकशी टाका त्यानंतर कॅपचा कोर्टात आणि गेट डिटेल या बटनावर टच करा या ठिकाणी पीएम किसान संदर्भातील संपूर्ण माहिती दिसेल पेजला थोडे
या ठिकाणी एक पर्याय तुम्हाला दिसेल एफ टी ओ प्रोसीड या समोरचा एस असेल तर तुम्हाला काही समस्या नाही मात्र या ठिकाणी नो असेल तर अडचण आहे असे समजावे प्लीज कॉल केल्यावर रिजन ऑफ एफ टी पी नॉट प्रोसेसर आणि या ठिकाणी तुम्हाला दिसेल की तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता का मिळत नाही या ठिकाणी जे कारण दिले असेल त्याची पूर्तता करून घ्या अधिक माहितीसाठी तुमच्या तहसील कार्यालयाला भेट द्या तहसील कार्यालयामध्ये पी एम किसान सन्मान निधी चा एक ऑफिस असतं
त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अधिक चौकशी करू शकता करा जेणेकरून तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी चा हप्ता मिळेल आणि त्याबरोबरच नमो शेतकरी महासमितीचे हप्ता देखील मिळेल अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जाणून घेतलेले आहे की तुम्हाला जर पी एम किसान सन्मान निधी चा हप्ता मिळत नसेल तर तो काय मिळत नाही हे कसे तपासावे कारण यानुसारच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता मिळणार आहे
