येत्या चार दिवसात या जिल्ह्यात २५ % पीक विमा वाटप सुरू होणार | या जिल्ह्यातील 13 लाख शेतकरी पात्र





pik vima maharashtra  नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी अशी आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची 25% अग्रीम रक्कम ही येत्या चार दिवसात दिली जाणार आहे चार दिवसात ही नुकसान भरपाईची रक्कम मित्रांनो 13 लाख शेतकऱ्यांना दिली जाणार आहे तर 


कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही नुकसान भरपाईची रक्कम ही येथे चार दिवसांमध्ये दिली जाणार आहे प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजना अंतर्गत विमा कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची 25% अग्रीम रक्कम ही शेतकऱ्यांना द्यावी अशी सूचना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती त्यानुसार सहा जिल्ह्यातील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांना 613 कोटी रुपयांची नुकसान भरपाई येथे चार दिवसात मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे



pik vima maharashtra  ठाणे जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई देण्याबाबत येत्या तीन ते चार दिवसांमध्ये निर्णय होईल अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिलेले मित्रांनो दरम्यान पेरणी न झालेल्या सांगली व पुणे जिल्ह्यातील सुमारे 26 हजार शेतकऱ्यांना 28 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे सध्या स्थितीत मित्रांनो धाराशिव अकोला परभणी जालना नागपूर अमरावती या सहा जिल्ह्यांमधील सुमारे 12 लाख 86 हजार 185 शेतकऱ्यांना 13 कोटी 19 लाख रुपयाचे नुकसान भरपाई येत्या दोन दिवसात दिली जाणार आहे 


नाशिक जळगाव नगर या जिल्ह्यातील सुनावणी झाली असून येथील विमा कंपन्यांनी सोयाबीन मका बाजरी या पिकांचे दावे मान्य केले आहेत तर कापूस व अन्य पिकांच्या दाव्यांवर आक्षेप घेतला आहे पुणे जिल्ह्यात सर्वच पिकांच्या संदर्भात विमा कंपनीने आक्षेप घेतला आहे मित्रांनो छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामधील मका व सोयाबीन पिकाचे दावे मान्य करण्यात आले असून कापुसाचा दावा मात्र अमान्य केला आहे राज्य स्तरावर सुनावणी होणार आहे सांगली कोल्हापूर परभणी नागपूर या जिल्ह्यात लक्षात घेण्यात आले नव्हते 


मात्र यादी अंतिम होण्यास दोन दिवसाचा कालावधी लागणार आहे सांगली आणि पुणे जिल्ह्यात खरिपात पुरेसा पाऊस न झाल्याने पेरणी होऊ शकली नव्हती सांगली जिल्ह्यातील 134 शेतकऱ्यांना 17 लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे तर पुणे जिल्ह्यातील बारामती व शिरूर तालुक्यात 13200 शेतकऱ्यांना 20 कोटी 73 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले आहे तसेच मित्रांनो धुळे हिंगोली लातूर नांदेड येथील विभागीय स्तरावरील सुनावणी पूर्ण झाली असून कंपन्यांनी सर्वच पिकांचे दावे मान्य केले आहेत 


यादी अंतिम होऊन या जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाईचे वितरण केले जाईल बीड बुलढाणा तसेच वाशिम या जिल्ह्यांसाठी विभागीय स्तरावर झालेल्या सुनावणीनंतर राज्य स्तरावर कृषी विभागाकडे आक्षेप घेतला आहे तिने जिल्ह्यात संदर्भात राज्य स्तरावरील सुनावणी देखील पूर्ण झाली असून कंपन्या बहुतेक केंद्र सरकारकडे आक्षेप सादर करण्याच्या तयारीत असल्याने या सूत्राने सांगितले आहे या तीन जिल्ह्यांमधील नुकसान भरलेला आठवडाभराचा अवधी लागू शकतो 


अशी त्यांनी स्पष्ट केले आहे पहिल्या आठवड्यात सर्व शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम मिळू शकेल अशी शक्यता आहे मित्रांनो धाराशिव अकोला परभणी जालना नागपूर आणि अमरावती या सहा जिल्ह्यांमधील सुमारे 12 लाख 86 हजार 185 शेतकऱ्यांना 613 कोटी 19 लाख रुपयांची नुकसान भरपाई ही येत्या तीन ते चार दिवसांमध्ये दिली जाणार आहे आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा मित्रांनो लवकरात लवकर प्रेम नुकसान भरपाईची रक्कम ही शेतकऱ्यांना दिली जाणार आहे

Post a Comment

Previous Post Next Post