या जिल्ह्यातील 40 महसुल मंडळातील शेतकऱ्यांना पुढच्या आठवड्यात २५% विमा वाटप | सोयाबीन pik vima yadi







या जिल्ह्यातील चाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना थोड्या वेळात सोयाबीन पिकासाठी पहिल्या नुकसानी पोटी 25% अग्रीम रक्कम ही दिली जाणार आहे यामध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत मित्रांनो की कोणत्या जिल्ह्यातील 40 महसूल मंडळातील पिकाच्या नुकसानी पोटी 25% अग्रीम रक्कम ही पुढच्या आठवड्यामध्ये दिली जाणार आहे


 धाराशिव जिल्ह्यातील पावसाळ्यातील खन्ना मुळे सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानी पोटी अनुज्ञेय 25% अग्रीम रक्कम ही पुढील आठवड्यात वितरित केली जाणार आहे मधून दिवाळीपूर्वी शेतकऱ्या पाच ते सहा हजार रुपये मिळणार असल्याची माहिती आमदार राणा जगजीत सिंग पाटील यांनी दिली आहे पाटील यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरती सुद्धा ट्विट करून याबद्दल माहिती दिलेली


 मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खरीप हंगामात पावसाने मोठा खंड दिल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे खरिपाची पिके नगदी उत्पन्न देणारी असल्यामुळे अर्थव्यवस्था मुख्यतः याच पिकांवर अवलंबून असते कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह विमा प्रतिनिधी व शेतकरी यांच्या संयुक्त पाणी मध्ये जिल्ह्यातील 40 महसूल मंडळात सोयाबीन पिकाचे 50% पेक्षा जास्त नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले होते अंगाने जिल्हाधिकारी यांनी याबाबत अधिसूचना जाहीर केली होती


 शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात 25% अग्रीम विमा रक्कम ही वितरित करण्यात येणार आहे पिकांच्या नुकसानीची टक्केवारी पाहता हेक्‍टरी पाच ते सहा हजार रुपये मिळणे अभिप्रेत आहे उर्वरित 17 महसूल मंडळातील पीक परिस्थितीचा अहवाल घेऊन या मंडळांना देखील अग्रीम रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत यावर काही हरकती घेतल्या आहेत प्रशासनाकडून त्या हरकतीचे निरीक्षण केले जात आहे शासन स्तरावरून देखील विमा कंपन्यांना सूचना देण्यात आले आहेत 



त्यामुळे या मंडळांना देखील दिवाळीपूर्वी अग्रीम रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आमदार राणा जगतसिंग जी पाटील यांनी सांगितले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आता धाराशिव जिल्ह्यातील मंडळातील शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानी पोटी पाच ते सहा हजार रुपये हेक्टरी हे दिले जाणार आहेत

Post a Comment

Previous Post Next Post