pm kisan sanman nidhi yojana | सन्मान निधी सोबत क्रेडीट कार्डही मिळणार | 3 लाखापर्यंत मिळणार कर्ज




 नमस्कार मित्रांनो प्रशासनाने प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना शिकार देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मोहीम सुरू केले आहे शेतकऱ्यांना निविष्ठा खरेदी करण्यासाठी तसेच शेतीच्या मशागतीसाठी आवश्यक असणारी पद व्यवस्था सुलभ करण्यासाठी सरकार आणि वित्तीय संस्थांनी शेतकऱ्यांसाठी विविध पावले उचलली आहेत


 व्यवस्थेच्या बाहेर राहिलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचे लाभ मिळवून देण्यासाठी घरघर केसीसी अभियान मोहीम सुरू केले आहे तुम्हाला माहीतच आहे की किसान क्रेडिट कार्ड चा फायदा काय आहे किसान क्रेडिट कार्ड वरती तुम्ही दोन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज हे घेऊ शकता 


मित्रांनो तसेच तुम्ही गाय म्हशी सुद्धा या किसान क्रेडिट कार्ड वरती खरेदी करू शकता मित्रांनो आणि म्हणून पी एम किसान सन्मान निधी योजनेचे जेवढे पण लाभार्थी आहेत तेवढ्या सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड हे शासनाकडून देण्यात येत आहे तसेच शेती पशुसंवर्धन दुग्ध उत्पादन आणि मत्स्यपालन याकरिता सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत औषध गावांमध्ये मेळावे सुद्धा घेण्यात येणार आहेत 


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचे लाभ मिळवून देण्यासाठी घरघर केसीसी अभियान सुरू असून हे अभियान 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये पार पाडले जाणार आहे शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत सर्व शेतकरी लाभार्थ्यांना येथे तीन महिन्यात किसान क्रेडिट कार्ड मिळणार आहेत या योजनेची सुरुवात मित्रांनो एक ऑक्टोबरपासून झाली आहे 


क्रेडिट कार्ड योजनेद्वारे शेतकऱ्यांना 60 टक्के व्याजदरावर तीन लाख रुपये कर्ज मिळते कर्जाची रक्कम वेळेवर भरली तर त्यामध्ये तीन टक्के सवलत दिली जाते बँकेस जिल्हा प्रशासनाकडून देखील हे अभियान राबवले जात असून 31 डिसेंबर पर्यंत पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना दिले जाणार आहे


 जर शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड घेतले नाही तर काय याचे सरकारला उत्तर देण्यास बँका जबाबदार असणार आहेत फ्लिपकार्ट मोहीम हे घरोघरी राबवली जाणार आहे तसेच मोहीम ही पूर्णपणे डिजिटल स्वरूपात असणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड योजनेचे काम हे जिल्हा प्रशासन पंचायत समिती आणि ग्रामीण बँका द्वारे राबविण्यात येणार आहे झालेल्या शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने सेवा मिळणार आहे 


तसेच ऋण पोर्टलवर शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची माहिती तसेच रक्कम जमा करण्याची सुविधाही उपलब्ध असणार आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्या क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून मोहीम सुरू केली आहे 


या मोहिमेत प्राधान्याने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करण्यात येणार आहे आणि पी एम किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना 60 टक्के व्याजदरावर रुपये पर्यंत कर्जाची सुविधा ही उपलब्ध केलेली आहे मित्रांनो आणि हे कर्ज जर तुम्ही वेळेवर भरले तर त्यामध्ये तीन टक्के सवलत ही दिली जाणार आहे


Post a Comment

Previous Post Next Post