रेशनकार्ड धारकांना 100 रुपयात मिळतील या 6 वस्तु | ration card new update






 नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यांमध्ये शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना या दिवाळी मध्ये देखील अवघ्या ₹100 मध्ये आनंदाचा शिधा देण्यामध्ये येणार आहे तसेच काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या आनंदाच्या शेळ्यांमध्ये नवीन दोन जिन्नस पुण्यामध्ये आली आहेत

 

दोन जनसंख्या मध्ये आल्याने गोरगरिबांच्या फळांची चिंता मिटणार आहे राज्यांमधील गोरगरीब नागरिकांचे सण उत्सव उत्साह मध्ये साजरी व्हावी त्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून केवळ शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा देण्याची योजना राज्य सरकारने सुरू केली आहे मागील वर्षीची दिवाळी पाडवा याप्रमाणे यावर्षी पाडवा गणेश उत्सव भास्कर जयंती या उत्सवानिमित्त आनंदाचा शिधा वितरीत करण्यामध्ये आला दिवाळीचा सण जवळ येत असून वर्षांमधील हा सर्वात मोठा सण मानला जातो


आतापर्यंत वितरित केलेल्या आनंदाच्या शिड्या मध्ये साखर रवा चणाडाळ आणि तेल या चार वस्तूंचा समावेश करण्यामध्ये आला होता या चारही वस्तू प्रत्येकी एक किलो या प्रमाणामध्ये देण्यामध्ये आल्या मात्र या निर्णयामध्ये आता बदल केला असून साखर रवा चना डाळ तेल या चार जिन्नस बरोबरच आता मैदा आणि पोहे या दोन जिन्नस यांची वाढ देखील या अंतर्गत करणे मध्ये आले आहे तसेच आता या आनंदाच्या शेजारी मध्ये अर्धा डझन वस्तू देण्यामध्ये येणार आहेत दिवाळी सणासाठी एकूण सहा वस्तू या अंतर्गत दिल्या जाणार आहेत 


मात्र त्याच्या वजनामध्ये फरक केला गेला आहे पूर्वी सर्व वस्तू प्रत्येकी एक किलो दिल्या जात होत्या मात्र आता चना डाळ आणि रवा अर्धा किलो एक कमी केला असून पोहे आणि मैदा प्रत्येकी अर्धा किलो ने यामध्ये वाढ केली आहे दिवाळी निमित्त दिल्या जाणाऱ्या किटमध्ये वस्तू वाढवण्यासाठी आल्या मात्र किट ची किंमत पूर्वी जेवढे होती तेवढीच या ठिकाणी ठेवण्यामध्ये आली आहे 


मग शेतकरी मित्रांनो आता दिवाळी निमित्त देण्यामध्ये येणाऱ्या आनंदाच्या शरीरामध्ये पोहे आणि रवा या नवीन दोन घटकांचा समावेश करण्यात आला आहे आणि आता अवघ्या ₹100 मध्ये याच नवीन सहा वस्तू राज्यांमधील सर्व शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना देण्यामध्ये येणार आहेत

Post a Comment

Previous Post Next Post