17 जिल्ह्यातील 24 लाख शेतकऱ्यांना अग्रिम भरपाई मिळणार | 25% pik vima



नमस्कार मित्रांनो राज्यातील सतरा जिल्ह्यांमधील 24 हजार शेतकऱ्या विमा कंपन्या तयार झालेले आहेत या शेतकऱ्यांना 1526 कोटी रुपये भरपाई मिळणार आहे तर पुणे आणि सांगली जिल्ह्यात पेरणीत होऊ न शकलेल्या 263 शेतकऱ्यांना जवळपास 26 कोटी रुपयांची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे 


मित्रांनो तसेच अग्रीम भरपाई बाबत सध्या खूपच गोंधळाची स्थिती आहे विमा कंपन्यांनी एकाच जिल्ह्यातील काही मंडळातील काही पिकांना अग्रीम भरपाई देण्यास विरोध दर्शविला आहे त्याची सुनावणी आणि तोडगा काढण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे आतापर्यंत 17 जिल्ह्यांमध्ये तोडगा निघाला आहे संपूर्ण तोडगा निघाला आहे तर काही जिल्ह्यांमध्ये प्रमाणात प्रश्न सुटला आहे असेही कृषी विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे त्याचप्रमाणे मित्रांनो 17 जिल्ह्यांपैकी सहा जिल्ह्यांमध्ये पूर्ण तोडगा निघाला आहे म्हणजेच सहा जिल्ह्यांमध्ये मंडळे नुकसानीची टक्केवारी आणि कोणत्या पिकांना अग्रीम भरपाई द्यायची यावर पीक विमा कंपन्या आणि प्रशासनामध्ये समेत झाली आहे 


परभणी सांगली बुलढाणा जालना आणि नागपूर या सहा जिल्ह्यांमध्ये अग्रीम भरपाई बाबत संपूर्ण तोडगा निघाला आहे अग्रीम भरपाई ही कोणत्या पिकाला आणि किती मंडळातील शेतकऱ्यांना द्यायचे आहे याविषयी पूर्ण निर्णय झालेला आहे तसेच मित्रांनो छत्रपती संभाजी नगर अकोला धाराशिव अमरावती नगर नाशिक जळगाव सोलापूर सातारा आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात तोडगा निघालेला आहे पुणे आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेनिस होऊ शकली नाही


 त्यामुळे विमा भरपाई मिळणार आहे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात बाजरी पिकासाठी आणि शिरूर तालुक्यात मुंग पिकासाठी भरपाई मिळणार आहे तालुक्यातील 13200 शेतकऱ्यांना 18 कोटी 54 लाख रुपयांची भरपाई मिळणार आहे तर 134 शेतकऱ्या 700 कोटी 17 लाख रुपये भरपाई चा मार्ग हा मोकळा झालेला आहे पण आता शेवटी विमा कंपन्यांकडून राज्यातील 17 24 लाख शेतकऱ्यांना अग्रिम नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे


Post a Comment

Previous Post Next Post