या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अग्रीम पीक विमा संदर्भात एक दिलासादायक महत्त्वपूर्ण अपडेट 25% अग्रिम पीक विमा संदर्भात कोणत्या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे
मित्रहो पहिली जी महत्त्वाची आणि दिलासादायक शेतकऱ्यांसाठी अपडेट आहे ते म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही अपडेट आहे मित्रहो पावसातील खंडांवर सोयाबीन पिकाचे झालेल्या नुकसानीपोटी अग्रीम पीक विमा रक्कम वितरणास सुरुवात झाली असून या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रुपये 161 कोटी 80 लाख वितरित करण्यात येत आहेत
मित्रहो पावसातील खंडांवर सोयाबीन पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 40 महसूल मंडळाला अग्रीम पीक विमा वितरित करण्यात येत आहे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना हेक्टरी जवळपास पाच हजार रुपये वितरित करण्यात येत आहेत त्यामध्ये मित्रहो धाराशिव तालुक्यात 48 कोटी 59 लाख तर तुळजापूर तालुक्यात 40 कोटी 87 लाख कळम तालुक्यात 17 कोटी 13 लाख भूम तालुक्यात चार कोटी 16 लाख लोहारा तालुक्यात 16 कोटी 39 लाख परंडा तालुक्यात 4 कोटी 7 लाख उमरगा तालुक्यात 25 कोटी 53 लाख वाशी तालुक्यात सात कोटी 3 लाख असे एकूण 161 कोटी 80 लाख दिवाळीच्या सणाची शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत
अग्रीम नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळावी यासाठी धाराशिव जिल्ह्याचे आमदार राणा जगजीत सिंह यांच्याकडून देखील प्रयत्न सुरू होते आणि राज्य सरकारने देखील विमा कंपन्यांना त्या अनुषंगाने सूचना दिल्या होत्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मिळत असलेल्या रकमेमुळे शेतकऱ्यांना नक्कीच काहीसा या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे तसेच उर्वरित मित्रहो धाराशिव जिल्ह्यातील 17 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना देखील लवकरच दिवाळीपूर्वी आगरी मिळवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे
बीजी अपडेट आहे ते म्हणजे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक महत्त्वपूर्ण अपडेट आहे मित्रहो सर्वसमावेशक खरीप पिक विमा अंतर्गत 25% अग्रीम नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार अशा प्रकारची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेले आहे मित्रहो केळी पीक विम्याची प्रलंबित मदत व या वर्षातील खरीप हंगामी पीक विमा अंतर्गत 27 महसूल मंडळातील 25% अग्रीम नुकसान भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची ग्वाही विमा कंपन्यांनी दिली आहे त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे
राज्य शासनाने पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना अंबिया बहार सन 2022 23 साठी राज्यसभेचे 196 कोटी इतकी रक्कम विमा कंपनी साजरा करण्यासाठी मंजुरी देऊन निधी वितरीत केलेला होता त्यामुळे जिल्ह्यातील रखडलेला पिक विमा नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा शासनाचा निर्धार आहे तसेच जिल्ह्यातील खरीप हंगामी सन 2023 24 पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जा महसूल मंडळांमध्ये सलग 21 दिवस पावसाचा खंड पडला होता अशा सुमारे 27 महसूल मंडळातील शेतकरी हे पीक विमा निकषाप्रमाणे जिल्हा प्रशासनाने अधिसूचित करून भरपाईसाठी पात्र ठरवले होते
पात्र महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांना विम्याच्या निकषाप्रमाणे 25% अग्रीम नुकसान भरपाई देई असून ती तात्काळ देण्याबाबत कार्यवाही करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे असे निर्देश दिलेले असल्याची माहिती देखील पालकमंत्री श्री पाटील यांनी यावेळी दिलेले आहे मित्रहो राज्याचे कृषिमंत्री श्री धनंजय मुंडे यांच्याकडे जिल्ह्यासाठी सरसकट कवा केला आहे त्यामुळे सदर नुकसान भरपाई रक्कम ही चार दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे अशी ग्वाही जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी दिली आहे
अशा प्रकारे धाराशिव आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी संदर्भात ही होती दिलासा देतील महत्त्वपूर्ण अशी अपडेट तर मित्रहो इतर जिल्ह्यांचा देखील 25% अग्रिम पीक विमा हा कालपासून म्हणजेच 3 नोव्हेंबर पासून वाटप सुरू करण्यात आलेला आहे बऱ्याच जिल्ह्यांचा वाटप देखील सुरू झालेला आहे तर काही जिल्ह्यांचा 10 नोव्हेंबर पर्यंत हे 25% अग्रीम पीक विमा चे वाटप केलं जाणार आहे तर मित्रहो इतर जिल्ह्यांच्या अग्रीम पीक विमा संदर्भात देखील यादीच्या
