चार दिवसात जमा होणार पैसे | विमा कंपन्या झुकल्या | 25% Agrim pik vima 2023






पंतप्रधान खरीप पिक विमा योजनेअंतर्गत विमा कोणत्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची 25% अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना द्यावी अशी सूचना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती त्यानुसार सहा जिल्ह्यांमधील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांना 613 कोटी रुपयांची नुकसान भरपाई येत्या चार दिवसात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे 


तर आणि जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई देण्याबाबत येत्या तीन ते चार दिवसांमध्ये अंतिम निर्णय होईल अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली दरम्यान पेरणी न झालेल्या सांगली व पुणे जिल्ह्यातील सुमारे 26 हजार शेतकऱ्यांना 28 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे सद्यस्थितीत धाराशिव अकोला परभणी जालना नागपूर अमरावती या सहा जिल्ह्यांमधील सुमारे 12 लाख 86 हजार 185 शेतकऱ्यांना 613 कोटी 19 लाख रुपयांचे नुकसान भरपाई येत्या दोन दिवसात दिली जाणार आहे 


 जळगांव नगर या जिल्ह्यासाठी सुनावणी झाली असून येथील विमा कंपन्यांनी सोयाबीन मका बाजरी या पिकांचे दावे मान्य केले आहे तर कापूस व अन्य पिकांच्या दाव्यावर आक्षेप घेतला आहे पुणे जिल्ह्यात सर्वच पिकांच्या संदर्भात विमा कंपनीने आक्षेप घेतला आहे मला चार जिल्ह्यात आक्षेप नाही छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामधील मका व सोयाबीन पिकाचे दावे मान्य करण्यात आले असून कापसाचा दावा मात्र अमान्य केला आहे 


राज्यस्तरावर सुनावणी होणार आहे सांगली कोल्हापूर परभणी नागपूर या जिल्ह्यात कंपन्यांकडून आक्षेप घेण्यात आले नव्हते मात्र यादी अंतिम होण्यास दोन दिवसाचा कालावधी लागणार आहे विधाना वाशिमचा तिळा केंद्राकडे धुळे हिंगोली लातूर नांदेड येथील विभागीय स्तरावरील सुनावणी पूर्ण झाली असून कंपन्यांनी सर्वच पिकांचे दावे मान्य केले आहेत शेतकऱ्यांची यादी अंतिम होऊन या जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाईचे वितरण केले जाईल बीड बुलढाणा तसेच वाशिम या जिल्ह्यासाठी विभागीय स्तरावर झालेल्या सुनावणीनंतर कंपन्यांनी राज्य स्तरावर कृषी विभागाकडे आक्षेप घेतला


 या तिन्ही जिल्हा संदर्भात राज्य स्तरावरील सुनावणी देखील पूर्ण झाली असून कंपन्या बहुतेक केंद्र सरकारकडे आक्षेप सादर करण्याच्या तयारीत असल्याचे या सूत्रांनी सांगितले या तीन जिल्ह्यांमधील नुकसान भरपाई ला आठवड्याचा अवधी लागू शकतो असे त्यांनी स्पष्ट केले नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्व शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम मिळू शकते अशी शक्यता आहे पेरणी न झाल्याने भरपाई सांगली व पुणे जिल्ह्यात खरिपात पुरेसा पाऊस न झाल्याने पेरणी होऊ शकली नव्हती सांगली जिल्ह्यातील 134 शेतकऱ्यांना 7 कोटी 17 लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे 

तर पुणे जिल्ह्यातील बारामती व शिरूर तालुक्यात 13200 शेतकऱ्यांना 20 कोटी 73 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post