25% अग्रीम पीक विमा | हेक्टरी 6000 रू. या तारखे पासून होणार वाटप | 25% Agrim Pik Vima




 


नमस्कार मित्रहो मित्रहो 25% अग्रिम पीक विमा हा शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये जमा केला करण्यात यावा अशा प्रकारचे निर्देश पीक विमा कं पुण्यात आलेले आहेत मित्रहो आता दिवाळी जवळ आलेली आहे तर हा पीक विमा नेमका आपल्या खात्यामध्ये कधी जमा केला जाणार असा प्रश्न आपल्याला पडलेला आहे तर यासंदर्भात मित्र व महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत 


 राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पावसाच्या खंडाळे खरीप पिकांचे नुकसान झालेलं होतं आणि पावसाचा खंड हा ट्रिगर पकडून परश्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 25% अग्रीम पीक विमा शेतकऱ्यांना देण्यात यावा अशा प्रकारचे आदेश अशा प्रकारच्या अधिसूचना पीक विमा कंपन्यांना निर्गमित केलेल्या होत्या मित्रहो जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेला अधिसूचना वरती बऱ्याचशा पिक विमा कंपन्यांनी आक्षेप देखील नोंदवलेला होता आणि हा आक्षेप विभागीय आयुक्तांनी त्याचबरोबर सचिवांनी देखील आता हा आक्षेप फेटाळला आहे त्यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे 


ओन्ली कोल्हापूर नागपूर आणि परभणी या चार जिल्ह्याच्या तुझ्या आधी सूचना निर्गमित केलेल्या होत्या त्या अधिसूचना जिल्ह्याच्या पिक विमा कंपन्यांनी कुठल्याही प्रकारचा आक्षेप नोंदवलेला नाही आहे त्यामुळे या सांगली-कोल्हापूर नागपूर व परभणी या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा 25% अग्रिम पीक विमा हा लवकरच आता वाटप केला जाणार आहे आता मित्रहो काही जिल्ह्यांमध्ये 3 नोव्हेंबर पासून 25% अग्रिम पीक विमा चे वाटप केले जाणार आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 10 नोव्हेंबर नंतर 25% अग्रीम पिक विमा चे वाटप केले जाणार आहे 


अशा प्रकारची माहिती सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहे आता मित्रहो कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये 3 नोव्हेंबर पासून 25% अग्रीम पीक विमा हा वाटप केला जाण्याची शक्यता आहे तर अकोला जळगाव अमरावती धुळे नाशिक चंद्रपूर नंदुरबार यवतमाळ आणि छत्रपती संभाजी नगर जालना परभणी हिंगोली धाराशिव लातूर आणि नांदेड त्याचबरोबर पुणे आणि सातारा या सर्व जिल्ह्यांमध्ये मित्रहो 3 नोव्हेंबर पासून पिक विमा वाटप केल्या 


जा त्याचबरोबर यादी आपण सांगितल्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्याचे जो 25% अग्रीम पीक विमा आहे हा 10 नोव्हेंबर ला जाणार आहे तर बीड बुलढाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या अधिसूचना निर्गमित कधी सूचनांवर ती त्या त्या जिल्ह्याच्या पीक विमा कंपन्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे आणि तो अक्षय पातळ राज्याच्या सचिवांनी देखील फेटाळला आहे आता जर फेटाळलेल्या आदेश जर पिक विमा कंपन्यांनी मान्य केला तर या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील हा 25% अग्रिम पीक विमा दिवाळीपूर्वी वाटप केला जाऊ शकतो 


अन्यथा जर या पीक विमा कंपन्यांनी केंद्रीय तक्रार निवारण समितीकडे म्हणजे केंद्रीय सचिवांकडे जर आपली तक्रार दाखल केली आपली जर दाद मागितली तर या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा मिळण्यासाठी हा विलंब होऊ शकतो त्याने जर केंद्रीय तक्रार निवारण समितीकडे दाद मागितली नाही 


तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील हा 25% अग्रिम पीक विमा केला जाऊ शकतो तर मित्रहो अशा प्रकारे 25% अग्रीम पीक विमा संदर्भात ही होती महत्त्वाचे असे अपडेट हे अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशी उपयुक्त माहिती व नवीन अपडेट सह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद

Post a Comment

Previous Post Next Post