या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम 25 मंजूर पहा जिल्हा शेतकरी पीक? | Kharip Pik Vima | Crop Insurance




नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी यातील सोयाबीन पिकाचा विमा हातातच 25% जो काही आगरी विमा आहे हा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मंजूर झालेला आहे याबाबत मोठा अपडेट झालेला आहे तर या जिल्ह्यातील 2 लाख 70 हजार शेतकऱ्यांना या ठिकाणी आगरी मंजूर झालेला आहे 


त्यातील सोयाबीन शेतकरी किती आहे त्याचबरोबर या ठिकाणी कोणत्या जिल्ह्याला हा विमा मंजूर झालाय याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत त्या


यासंदर्भात संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यासाठी आहे कोणत्या पिकासाठी मिळणार आहे किती शेतकरी यासाठी पात्र असतील याची सविस्तर भेटेल तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची 25% अग्रीम देण्याबाबत कृषी विभागाने सविस्तर अहवाल सादर केलेल्या मात्र भारतीय कृषी कंपनीने त्याची दखल घेत नव्हती 


त्यामुळे त्यांच्या विरोधात जिल्ह्यातील शेतकरी लोकप्रतिनिधी म्हणून तीव्र रोष व्यक्त करण्यात आला होता तर जिल्हाधिकारी यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने अखेर कंपनीने 17 हजार शेतकऱ्यांना 25% आगरी विमा रक्कम कंपनीने मंजूर केलेले आहे त्याचे अधिक माहिती पुढे आपण पाहूया पाहू शकता प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत नाईस महसुली मतांमध्ये सरास पावसातील खंड व दुष्काळ आदी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनात 50% ची घट आणि अशावेळी हंगामाच्या प्रतिक या बाबी अंतर्गत विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे प्रमाणात 25% आगाऊ रक्कम देण्याची तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे 


त्याच अनुषंगाने 3 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट कालावधीत जिल्ह्यातील 46 महसूल मंडळांमध्ये नमूद कालावधीत सरासरी पावसाचे 50% पेक्षा कमी पाऊस झाला असल्याने ही आता या ठिकाणी 25% अग्री मिळवा मंजूर झाला आहे आता या ठिकाणी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे नेमकी याबाबत कोणत्या प शेतकरी बांधवांनो या ठिकाणी पाहू शकता या बैठकीत जिल्ह्यातील 46 महसूल मंडळात हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी अंतर्गत सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 25% देण्याबाबत विमा कंपनी सूचना दिल्या होत्या


 विमा कंपनी विभागीय व राज्य स्तरावर अपील केली होती दोन्ही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश ग्राह्य धरून कंपनीच्या अपील फेटाळण्यात आले होते तरीदेखील वाशिम जिल्हा वगळता संपूर्ण महाराष्ट्रात हंगामातील अंतर्गत पिक विमा मंजूर करण्यात आला होता जिल्ह्यातील शेतकरी व लोकप्रतिनिधीच्या कंपनी विरोधात रोष निर्माण झाला त्यामुळे दरम्यान जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने 10% गुरुजी कंपनीने 25% रक्कम अग्नी रक्कम मंजूर केली आहे याबाबत हे अपडेट आहे सदर जिल्हा वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना म्हणजे दोन लाख 70 हजार 9993 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता 


या ठिकाणी हा विमा मिळणार आहे जवळपास दोन लाख एकत्र शेतकरी हे सोयाबीन उत्पादक शेतकरी पात्र झालेले आहेत अशा पद्धतीने सोयाबीन उत्पादक वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा म्हणजेच आग्री विम्याचा लाभ मिळणार

Post a Comment

Previous Post Next Post