25% अग्रीम पिक विमा आलेला आहे बरेचसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा 25% अग्रीम पिक विमा जमा देखील झालेला आहे पण मित्रहो बीड बुलढाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्याच्या अग्रीम पिक विमा चा प्रश्न हा मार्गी लागलेला नव्हता कारण या तीन जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी जागतिक विमा कंपन्या गमित केलेल्या होत्या त्या अधिसूचना विरोधात पिक विमा कंपन्यांनी पिक विमा देण्यासाठी नकार दर्शविला होता विरोध दर्शविला होता
त्यामुळे पीक विमा कंपन्यांनी जिल्हा तांत्रिक सल्लागार समिती दाखल केलेलं होतं जिल्हा तांत्रिक सल्लागार समितीने अपील फेटाळल्यानंतर पिक विमा कंपन्यांनी विभागीय आयुक्तांकडे आपला अपील दाख आणि विभागीय आयुक्तांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे नुसार च्या आधी सूचना निर्गमित केलेले आहेत त्या आधी सूचना महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 25% अग्रीम पीक विमा गावाकडचा निकाल दिला होता त्यामुळे पीक विमा त्या ठिकाणी देखील फेटाळण्यात आले होते
त्यानंतर पिक विमा कंपन्यांनी राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीकडे देखील आपला अपील दाखल केलेलं होतं आणि राज्याच्या ता समितीने सचिवांनी देखील पिक विमा कंपन्यांचा अपील फेटाळले आहे आणि जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हास्तरीय पीक विमा समितीने आधी सूच केले आहे त्या अधिसूचनेत महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांना 25% अग्रीम पीक विमा हा वितरीत केला जावा अशा प्रकारचा आदेश पीक विमा कंपन्यांना देण्यात आलेला आहे
त्यामुळे मित्रहो आता वाशिम जिल्ह्याचा देखील अग्रिम पीक विमा चा प्रश्न हा मिटलेला आहे आगरी पिक विमा झालेला आहे त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील 2 लाख 70 हजार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा 25% अग्रीम पीक विमा लवकरच वितरित केला जाणार आहे अशा प्रकारची निखिल देण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता तर मित्रहो 25% ग्रीन पिक विमा हा वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता मिळणार आहे
त्याचबरोबर मित्रहो बीड जिल्ह्यात देखील जिल्हाधिकाऱ्यांनी जे अधिसूचना निर्गमित केले होते त्या आधी सूचना विरोधात पीक विमा कंपन्यांनी आपला नकार दर्शवला होता पिक विमा कंपन्यांनी जिल्हास्तरीय अपील दाखल केले होते त्याचबरोबर विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केलेलं होतं जिल्हास्तरीय विभागीय आयुक्तांनी अपील फेटाळल्यानंतर बीड जिल्ह्याच्या पिक विमा कंपनीने देखील राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे आपला अपील दाखल केलेला होता
राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने देखील त्यांचा अपील फेटाळले आहे त्यामुळे बीड उद्या जाणार आहे यासंदर्भात मित्रहो राज्याचे कृषिमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री धनंजय मुंडे यांनी देखील माहिती दिलेली आहे त्यामुळे मित्रहो बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता अग्रीम पीक विमा हा वितरित केला जाणार आहे मित्रहो बीड जिल्ह्याच्या अग्रिम पीक विमा संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेले आहे
