3 नोव्हेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे सरसकट पैसे जमा होणार | crop insurance





नमस्कार शेतकरी बांधवांनो नुकसान भरपाईच्या संदर्भात एक अत्यंत आनंदाची बातमी आहे आपण सर्व शेतकरी बांधव ज्या नुकसान भरपाईच्या त्यांची आतुरतेने वाट पाहत होतो तो नुकसान भरपाईचा पैसा येणाऱ्या 3 नोव्हेंबर पासून जमा होणार आहे आता हा कोण कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा पैसा मिळणार आहे 


 या सहा जिल्ह्यांमध्ये शेतकरी कोणकोणते पात्र आहेत कोणकोणत्या क्षेत्रात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं हे पिक विमा रकमेच्या प्रत्यक्षात असल्याचे पाहायला मिळत आहे अरे तीव्र दुष्काळ असल्याचे निदर्शनास आले असून आता शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा रक्कम दिली जाणार आहे राज्यातील चार जिल्ह्यांसाठी पिक विमा कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेण्यात आला नसल्याने आता तीन नोव्हेंबर 2023 पासून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा जमा होणार आहे


 याची यादी आपण पुढील प्रमाणे पाहूया आता कोणत्या जिल्ह्यातील तालुक्यांना हे पैसे जे आहेत तीन तारखेपासून मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यात खरीप हंगाम 2023 मध्ये पावसाचे प्रमाण सरासरी पेक्षा खूपच कमी झाल्याने अनेक जिल्ह्यात आणि तालुक्यात दुष्काळ जनक परिस्थिती निर्माण झाली आहे पेरणी करून पाऊस न पडल्याने बियाणांचे तेच खातात तेच खतांचे व इतर मेहनतीचे पैसे देखील वाया गेले आहेत आणि यामुळे शेतकरी प्रचंड मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे आता ज्या योजनेतून शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत


त्या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री पिक विमा योजना मित्रांनो वर्ष असणारे 2023 लाभार्थ्यांची यादी चे असणार आहे ते आहे पिक विमा भरलेले शेतकरी आणि विभाग कोणता आहे तर महाराष्ट्र राज्य कृषी व महसूल विभाग आणि लाभ रक्कम जे आहे ते सरसकट हेक्टरी जे आहे ते रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे राज्यातील सुमारे 43 तालुक्यांमध्ये दुष्काळाचा फिगर टू लॉन्च करण्यात आला आहे पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक सात जालना जिल्ह्यातील पाहता सोलापूर जिल्ह्यातील येथील पाच तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे जिल्ह्यातील ठराविक तालुक्यानुसार सरकारकडून हेक्टरी विविध पिकानुसार 24 हजार ते 80 हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे


 यातील सर्व शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पिक विमा रक्कम दिली जाणार असल्याची कृषी विभागाकडून वारंवार सांगण्यात येत असले तरीदेखील काही जिल्ह्यातील आणि तालुक्यातील पिक विमा रकमेसाठी पिक विमा कंपन्यांकडून आक्षेप घेतला असला तरी नागपूर अकोला धाराशिव परभणी जालना आणि अमरावती या जिल्ह्यातील 13 लाख शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे नागपूर अकोला धाराशिव परभणी जालना अमरावती जिल्ह्यातील पिक विमा साठी कंपन्यांकडून आक्षेप घेतला गेला नसल्याने आता शेतकऱ्यांना रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे 


ग्रीन पिक विमा आता माझ्यावर पहिला टप्प्यात तीन नोव्हेंबर पासून जमा करण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जे आहेत ते पैसे लवकरच सरसकट जमा करण्यात येणार आहे आणि नक्कीच एक आनंदाची बातमी आहे


Post a Comment

Previous Post Next Post