नमस्कार मित्रांनो राज्य सरकारकडून नुकताच राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे अधिकृत जीआर सुद्धा काढण्यात आणि ज्या तालुका लोकांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्या तालुक्यांमध्ये राज्य सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयात करावेत असा उल्लेख करण्यात आलेला आहे मात्र आता पीक हंगाम संपलेला आहे आणि शेतात पिके नाहीत त्यामुळे पंचनामा कसा करावा असा प्रश्न राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील जिल्हा महसूल यंत्रणेला पडलेला आहे
मित्रांनो पंचनामे करावेत की सरसकट मत द्यावी असा प्रश्न असा प्रश्न मित्रांनो जिल्हा महसूल यंत्रणेच्या समोर उभा राहिलेला आहे मित्रांनो ऑगस्ट महिन्यात पावसाचा 21 दिवसांपेक्षा जास्त खंड तसेच पीक व मातीतील आद्रतेचे परिणाम प्रमाण या निकषांवर राज्यातील पंधरा जिल्ह्यांमधील 24 तालुक्यांमध्ये गंभीर तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे देताना सरसकट द्यावी की पुन्हा करावे याबाबत कृषी व भ्रम निर्माण झालेला आहे
त्यामुळे मदत नेमकी केव्हा मिळेल हे आत्ताच सांगणे अशक्य असल्याचे सूत्राने सांगितले आहे मित्रांनो ऑगस्ट महिन्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड 21 दिवसांपेक्षा जास्त झाला होता उत्पादनात 50% पेक्षा जास्त घट आली आहे घराचा पहिला निकष लागू झाला त्याचप्रमाणे पीक निर्देशांक व जमिनीतील आद्रतेचे निर्देशांक यांनी निकषांचा आधार घेत राज्यातील 15 जिल्ह्यांमधील 42 तालुक्यांमध्ये दुष्काळ लागू करावा यासाठी कृषी आयुक्तांना पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले होते केलेल्या पडताळणीनंतर कृषी आयुक्तालयाने 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ लागू करावा अशी शिफारस राज्य सरकारने केली होती
त्यानुसार राज्य सरकारने 15 जिल्ह्यांमधील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे त्यामध्ये 24 तालुक्यांमध्ये गंभीर तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे जारी केलेल्या शासन निर्णयात पिकांचे पंचनामे करावेत असा उल्लेख करण्यात आला आहे मात्र आता पीक हंगाम संपला आहे शेतात पिके उभे नाहीत त्यामुळे पंचनामा कसा करावा असा प्रश्न राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील जिल्हा महसूल यंत्रणेला पडलेला आहे जाती क्षेत्रातील पिकांचे पंचनामे कसे करावेत याबाबत ही स्पष्टता नसल्याने हा संभ्रम आणखीनच वाढलेला आहे राज्य सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयात सरसकट मदत द्यावी असा उल्लेख केलेला नाहीये त्यामुळे मदत कशी द्यावी यासाठी संभ्रम निर्माण झालेला आहे
कृषी विभागाने पीक कापणी अहवालानंतर उंबरठा उत्पादनावर ही मदत द्यावी का याबाबतही संभ्रम आहे शेतकरी शासनाच्या मदतीची वाट पाहत आहेत त्यामुळे याबाबत राज्य सरकारकडून सल्ला घेतल्यावर कार्यवाही सुरू होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तालुक्यातील 6125 हेक्टर क्षेत्र आणि असून 1310 शेतकऱ्यांना निर्णयाचा फायदा होणार आहे शिरूर इंदापूर व दौंड या तालुक्यांमधील 524 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून येथील एक लाख 13 हजार 684 शेतकऱ्यांना दुष्काळाची मदत मिळणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आता या राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे
त्यांच्या शेतामध्ये पिके नसल्यामुळे पंचनामे करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत आणि त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांचे पंचनामे कसे करावेत करावेत की सरसकट मदत द्यावी याबाबत कृषी व महसूल विभागांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे मित्रांनो आणि लवकरच याबाबत राज्य सरकारकडून सल्ला घेतल्यावर याबाबत कार्यवाही सुरू केली जाणार आहे मित्रांनो तसेच या ठिकाणी आता पंचनामे केले जाणार आहेत
