खरीप पिक विमा वाटप सुरू | या 24 जिल्ह्यांना दिवाळी अगोदर पिक विमा मिळणार | karip pik vima 2023

मित्रांनो दिवाळी अगोदर राज्य सरकारकडून सांगण्यात आल्याप्रमाणे पीक विम्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे यामध्ये आता खरीप पिक विमा वाटप हे सुरू झालेले आहेत मित्रांनो यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी कोणत्या महसूल मंडळांमध्ये या पीक विमा वाटप सुरू झालेला आहे यामध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो यामध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी हा पीक विमा असेल यामध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी आता सध्या पीक विम्याचे वाटप सुरू झालेले आहे 




खरीप पिक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे जगातील सर्व शेतकऱ्यांना आता पीक विम्याची रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो खरीप पीक विमा 2023 चे वाटप सुरू झालेले आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे कोणत्या शेतकऱ्यांना विमा रकमेचा लाभ मिळेल शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत मिळावी या अनुषंगाने प्रधानमंत्री पीक विमा योजना ही सुरू करण्यात आली


 23 मध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिक विमा भरलेला होता मागील वर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी पूर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई ची र मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर अर्थसंकल्पामध्ये या पीक विमा वाटपाची घोषणा करण्यात आलेली होती नुकताच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये विरोधकांनी पीक नुकसान भरपाई चा प्रश्न मांडला त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर म्हणून सांगितले की शेतकऱ्यांची पीक विम्याची रक्कम येत्या 30 नोव्हेंबर 2023 पूर्वी वाटप करण्यात येईल आपण जर पाहिलं तर या नोव्हेंबर महिन्यामध्ये 30 नोव्हेंबर पर्यंत सर्व शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे हे आपल्या बँक खात्यामध्ये येणार आहेत


 म्हणून घोषणा करण्यात आल्यानंतर जवळपास 44 कोटी 86 लाख 569 इतकी रक्कम शेतकऱ्यांना पीक विमा पोटी वाटप करण्याचे अधिकृत शासन निर्णय ही जाहीर करण्यात आला यामध्ये जर आपण पाहिलं तर पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे भीमा वाटपाचा शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम वाटण्यास सुरुवात झाली आहे तर आता एचडीएफसी कंपनीमार्फत पिक विमा उतरला जातो त्या जिल्ह्याच्या पिक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यासाठी आता सध्या पीक विमा वाटप चालू झाले आहे 


आता उर्वरित 75 टक्के पिक विमा त्याचबरोबर आता बहुतांश शेतकऱ्यांना 2023 खरीप पिक विमा चा एक रुपयाही मिळला नाही त्या शेतकऱ्यांना 25% आणि 76% नाईस तर असा कोणताही पिक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना आता 25% पिक विमा मिळेल आणि त्यानंतर 75% असे म्हणून त्यांना 100% हा पिक विमा मिळणार आहे म्हणजे 25% जर आपण जर पाहिलं तर ग्रीन पिक विमा होता तोही मिळणार आहे महाराष्ट्रातील ज्या पाच विमा कंपन्या आहेत त्या पाच विमा कंपन्यांना आनंद म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये 48 कोटी दुसऱ्या टप्प्यामध्ये 724 कोटी आणि उर्वरित अनुदान 244 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत

Post a Comment

Previous Post Next Post