Pm किसान योजनेचा 15 वा हप्ता या दिवशी 3 वाजता | तारीख फिक्स | pm kisan 15th installment date fix




मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो आता पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या पंधराव्या हप्त्याची तारीख ही शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो शेतकरी हे पीएम किसान सम्मान निधि योजनेच्या पंधराव्या हाताची वाट पाहत होते आणि फायनली आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा ही संपलेले


 मित्रांनो कारण की आता शासनाकडून अधिकृतपणे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या पंधराव्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे तर कोणत्या तारखेला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पंधराव्या हप्त्याचे ₹2000 तुम्हाला मिळणार आहेत 


पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता 15 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी तीन वाजता शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित केला जाणार आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो माननीय प्रधानमंत्री श्री द्वारा आज करो पीएम किसान लाभार्थी को पंधरावी किसका हस्तांतर और किसान के साथ संवाद या ठिकाणी तारीख देण्यात आलेले 15 नोव्हेंबर 2023 आणि या ठिकाणी वेळ सुद्धा देण्यात आलेला आहे मित्रांनो 3:00 बजे म्हणजेच या ठिकाणी 15 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी तीन वाजता शेतकऱ्यांना पीएम किसान सम्मान निधि योजनेचा पंधरावा हप्त्याचे ₹2000 हे त्यांचे खात्यावरती वर्ग केले जाणार आहेत


 मित्रांनो 15 नोव्हेंबर 2023 किसानो को माननीय प्रधानमंत्री द्वारा डीबीटी के माध्यम से प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना के तहत लाभ हस्तांतरित करणे का कार्यक्रम पी एम किसान सन्मान निधी योजना कुठलाही हप्ता असला कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमांतर्गत हस्तांतरित केला जात असतो आता या ठिकाणी 15 नोव्हेंबर 2023 रोजी एका कार्यक्रमांतर्गत डीबीटी च्या माध्यमातून सर्व पात्र शेतकरी लाभार्थ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पंधरावा हप्ता हस्तांतरित केला जाणार आहे 


मित्रांनो 15 तारखेला म्हणजेच ऋषी सर्व शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड कारण की पी एम किसान सन्मान निधी योजना पंधरावा हप्ता 15 नोव्हेंबर म्हणजेच भाऊबीज च्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे 

Post a Comment

Previous Post Next Post