No title



आता दिवाळीपूर्वी 35 लाख शेतकऱ्यांना 1700 कोटी रुपयांचा ग्रीन पिक विमा वितरीत होणार आहे मित्रांनो काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा म्हणजे 25% अग्रीम जो आहे तो वाटप करण्याची सुरुवात झालेली गेल्या मंगळवारपासून मित्रांनो आणि आता दिवाळीच्या अगोदर 35 लाख शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणारे 


मित्रांनो पण काही शेतकरी बांधवांना दिवाळीत मिळेल किंवा काही लाज मिळेल म्हणजे जसजशी वेगवेगळ्या अपडेट येईल तसतशी आपण माहिती पण देण्याचा प्रयत्न करू आणि ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणाऱ्या आणि यासाठी एकूण लाभार्थी मित्रांनो 20% बीड बीड मधील 7 जनाना 241 कोटी रुपये मिळणार आहेत त्याच्यात बीड जिल्ह्याला ग्रीन पीक विम्याचा सर्वाधिक लाभ मिळणार आहे 


मित्रांनो तर यापूर्वी अपील सुनावणी नंतर वाढणार लाभार्थींची संख्या तर मित्रांनो यापूर्वी कंपन्या अंतरिम नुकसान भरपाई अंतर्गत विविध जिल्हा प्रशासनाने संबंधित पिक विमा कंपन्यांना आधी सूचना निर्गमित करणे 25% अग्रीम पीक विमा देण्याबाबत आदेश देण्यात आले होते त्यावरून बहुतांश कंपनी विभागीय व राज्य स्तरावर अपील केले होते अपिलाच्या सुनावणी जसजशा होत गेल्या त्याप्रमाणे आतापर्यंत 1700 कोटी रुपये देण्याचे विमा कंपन्यांनी मान्य केले आहे जसजसे निकाल येतील त्यानुसार लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या सुद्धा वाढण्याची शक्यता आहे आणि अग्नी मध्ये सुद्धा वाढणाऱ्या मित्रांनो आता सध्या 35 लाख शेतकरी पात्र ठरविण्यात आली आणि 1700 कोटी वितरित होणाऱ्या 


आता जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लाभ मिळालेला आहे आणि सर्वात कमी कोणत्या जिल्ह्याला लाभ मिळालेला नागिन संबंधीचे आपल्या या महा अपडेट कडे कृषिमंत्र्यांच्या बीड जिल्ह्याला अग्रीम पीक विम्याचा सर्वाधिक लाभ एकूण लाभार्थी 20% बीड मधील सात जणांना 7 लाख जणांना मिळणार 21 कोटी राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांसाठी यंदाची दिवाळी गोड होणारा विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे 1700 कोटी रुपयांचा ग्रीन वितरण करण्यास मंजुरी दिली यात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात सर्वात जास्त लाभार्थी शेतकरी आहेत 


तर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात कमी आहे बीड जिल्ह्यात लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आहे तर 7 लाखावर असून कोल्हापुरात केवळ 228 लाभार्थी आहेत एक रुपयात पिक विमा योजनेमध्ये राज्यातील एक कोटी 71 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे या विमानात संबंधित लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यावर थेट वितरण करण्यास सबमिट विमा कंपन्यांनी सुरुवात केली असल्याने बहुतांश ठिकाणी दिवाळीपूर्वीच पिक विमा अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल तर मित्रांनो आता आपण किती पीक महा मंजूर करण्यात आलेल्या 


25% हा ग्रीन जाणून घेऊया बीड जिल्ह्यात 241 कुठे आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये 218 पुणे जिल्ह्यामध्ये 206 कुठे आहेत जालना जिल्ह्यामध्ये 160 कोटी आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये 155 अहमदनगर जिल्ह्यामध्ये 160 कुठे आहेत लातूर जिल्ह्यामध्ये 44 कुठे आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये 111 अकोला जिल्ह्यामध्ये 97 कोटी मध्ये 204 कुठे आहेत बावन कुठे आहेत 


सातारा जिल्ह्यामध्ये 6 कोटी 74 लाख बुलढाणा मध्ये 18 कोटी 39 लाख जळगाव मध्ये चार कोटी 88 लाख अमरावती जिल्ह्यामध्ये आठ लाख रुपये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 13 लाख रुपये तर सर्वाधिक लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मिळालेल्या 2 लाख 4535 शेतकरी आहेत आणि यासाठी 244 कोटी रुपयांचा लाभ मिळालेला आहे आणि त्यानंतर बीड जिल्ह्याला 241 कोटी रुपयांचा लाभ मिळालेला धाराशिव जिल्हा 918 कोटी तसच परभणीला 206 कोटी लाभ मिळालेल्या मित्रांनो अपडेट आवडलं तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढे


Post a Comment

Previous Post Next Post