मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व आनंददायी बातमी आहे तर मित्रांनो दृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा पिक विमा चा मार्ग हा मोकळा करण्यात आला आहे, तर मित्रांनो केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना एकूण रक्कम ही 3000 कोटी रुपयांची ही मंजूर करण्यात आली आहे.
ही रक्कम लवकरात पीक विमा मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ची मदत म्हणून रक्कम ही जाहीर केलेली आहे, म्हणजे तथा शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने 3000 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केलेला आहे.
निकम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जमा करणार आहेत तर पीक विमा साठी महाराष्ट्र सरकारने व केंद्र सरकारने मिळून एकूण रक्कम ही तीन हजार कोटी रुपयांची ही मंजूर केली आहे तर असेदेखील सांगितले जात आहे की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने विजय मिळवण्यास सुरुवात केली असून ही नुकसान भरपाई रक्कम एक मोठ्या योजनेमध्ये जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
तर कोणत्या शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई पिक विमा हा दिला जाणार आहे ते आपण पाहूयात तर पिक विमा कंपनी व कृषी विभागाचे अधिकारी जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचे नियोजन ही केले होते, तर जून महिन्यात होणाऱ्या झालेल्या किसान महासंमेलन चा प्रस्ताव हा तयार करण्यात येत असल्याचे हे सांगण्यात आले आहे या महा संमेलनामध्ये भोपाळमध्ये हे महासंमेलन हे पार पडले असून यामध्ये नरेंद्र मोदी यांचे यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 3000 कोटी रुपयांच्या पिक विमा सोडण्याच्या तारखेचे हे हस्तांतरण करणार आहेत.
राज्यातील 25 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना 3000 कोटी रुपयांचा पिक विमा हा कधी जमा होणार आहे याची तारीख पुढील महिन्यात मिळेल तर सन 2021-22 मध्ये नैसर्गिक आपत्ती आणि रब्बी पिकांचे नुकसान झालेल्या सर्व जिल्ह्यातील सर्वेक्षण विमा कंपन्या बाबत सरकारने दावा सादर केला होता.
