खरीप पिक विमा 2023 बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत शेतकऱ्यांना एकूण 613 कोटींची भरपाई मिळणार असल्याची शक्यता आहे तर काय आहे अपडेट हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत खरीप पिक विमा योजने अंतर्गत विमा कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीत दिवाळी पूर्व नुकसान भरपाईची 25% अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना द्यावी अशी सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे
त्यानुसार सहा जिल्ह्यामधील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांना 613 कोटी रुपयांचे नुकसान भरपाई चार दिवसात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई देण्याबाबत तीन ते चार दिवसांमध्ये अंतिम निर्णय होईल अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली आहे झालेल्या सांगली व पुणे जिल्ह्यातील सुमारे 26 हजार शेतकऱ्यांना खत रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे सद्यस्थितीत धाराशिव अकोला परभणी जालना नागपूर अमरावती या सहा जिल्ह्यांमध्ये सुमारे 12 लाख 86 हजार 185 शेतकऱ्यांना 613 कोटी 19 लाख रुपयांची नुकसान भरपाई ये
त्या दोन-तीन दिवसात दिली जाणार आहे नाशिक जळगाव नगर या जिल्ह्यांसाठी विभागीय स्तरावर सुनावणी झाली असून विमा कंपन्यांनी सोयाबीन मका बाजरी या पिकाचे दावे मान्य केलेले आहेत खालील चार जिल्ह्यांमध्ये कुठलाही आक्षेप नाही तरी पाहू शकता तुम्ही चार जिल्ह्यांमध्ये आक्षेप नाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मका व सोयाबीन पिकाचे दावे मान्य करण्यात आले असून कापूस पिकाचा दावा मात्र अमान्य करण्यात आलेला आहे म्हणजे छत्रपती संभाजी नगर मध्ये आता तुम्हाला जो आहे तो पक्का आणि सोयाबीनचा अग्रिक मिळणार आहे यामध्ये कापूस अमळनेर करण्यात आलेला आहे
सांगली-कोल्हापूर परभणी नागपूर या जिल्ह्यामध्ये कंपन्यांकडून कोणतेही आक्षेप घेण्यात आले नव्हते मंगळवार नंतर येथील शेतकऱ्यांना रक्कम देण्याची कारवाई करण्यात येणार आहे म्हणजे सांगली कोल्हापूर परभणी आणि नागपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोमवार किंवा मंगळवार पासून रक्कम त्यांच्या खात्यावर येणार आहे नीट बुलढाणा वाशिम चालू आहे तो तीळ आता कायम राहिलेला आहे धुळे हिंगोली लात विभागीय स्तरावरील सुनावणी पूर्ण झाली असून कंपन्यांनी सर्व पिकाचे दावे मान्य केले आहेत
दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांची यादी अंतिम होऊन या जिल्ह्यामध्ये देखील नुकसान भरपाईचे वितरण केले जाईल बुलढाणा तसेच वाशिम या जिल्ह्यातील विभागीय स्तरावरील सुनावणीनंतर कंपन्यांनी कृषी विभागाकडे आक्षेप घेतला आहे आता केंद्र सरकारकडे आक्षेप सादर करण्याच्या तयारीत असल्याचे सूत्राने सांगितले आहे जे आहे शेतकऱ्यांना 613 कोटींची भरपाई येथे चार दिवसांमध्ये मिळणार आहे म्हणजे खरीप चा 25% जो काही आगम आहे तो आता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे
