नमो शेतकरीच्या पहिल्या हप्त्यासाठी पात्रता यादी तयार | NAMO SHETKARI First Installment




नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अंतिम यादी तयार करण्यात आली आहे मी यादी मध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे


किसान लाभार्थीच्या याद्या आहेत त्या आज अंतिम केल्या जाणार आहेत मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डीमध्ये नमो शेतकरी योजनेच्या ज्याला पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर हे पैसे दिले जाणार आहेत आणि जिल्हा न्यायालय पात्र शेतकऱ्यांच्या याद्या देखील या ठिकाणी अंतिम टप्प्यात आहेत तर मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने देखील आता शेतकऱ्यांना प्रति वर्ष सहा हजार रुपयांचा लाभ देण्यासाठी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना एप्रिल मध्ये जाहीर केली होती


 त्यानुसार आता पी एम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना म्हणजे चौदाव्या हप्त्याचा जवळपास 85 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे या ठिकाणी ई-केवायसी पूर्ण करणे आणि खात्यांना आधारची जोडणी करणे या निकषांची अंमलबजावणी पूर्णपणे करण्यात आली नव्हती अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पंधराव्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत त्यामुळे जे पंधराव्या हप्त्या पासून वंचित आहेत नमो शेतकरी महास महा सन्मान निधी पासून वंचित राहू शकतात 


राज्यासाठी देखील पी एम किसान पोर्टल सारखेच स्वतंत्र पोर्टल तयार करण्याची जबाबदारी महा आयटी कडे देण्यात आली आहे त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे मित्रांनो जस पी एम किसान चा पोर्टल आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी नमो शेतकरी महासमाधी योजनेचा देखील पोर्टल तयार करण्यात येणार आहे ज्या ठिकाणी लाभार्थी आपल्या पात्रतेची स्थिती पाहू शकतात जसे पी एम किसान पोर्टल वरती बेनिफिशियरी स्टेटस पाहता येईल त्याच पद्धतीने या ठिकाणी नमो शेतकरी योजनेसाठी जे पोर्टल तयार करण्यात येईल त्या ठिकाणी या सर्व गोष्टी पाहता येतील


 लाभार्थ्यांना आपल्या याद्या पाहता येईल तर मित्रांनो रविवारी जिल्हा न्याय शेतकऱ्यांच्या याद्या अंतिम केल्या जाणार आहेत आणि राज्य सरकारने पहिल्या हप्त्यासाठी जवळपास 1720 कोटी इतका निधी दिला असून संबंधित बँकेकडे सोमवारी वितरित केला जाणार आहे आणि मित्रांनो या ठिकाणी बँकेकडे सोमवारी पैसे येणार आहेत परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या खात्यावर गुरुवारी हे पैसे क्रेडिट केले जातील

Post a Comment

Previous Post Next Post