
लेक लाडकी योजना ही महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आणि त्याबद्दलची आरती सप्टेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये लेखी योजना याचा लाभ घेण्यासाठी कुठले कुठले कागदपत्र आवश्यक असणार आहेत याचा फॉर्म कसा भरायचा त्याच्यानंतर फॉर्म कुठे द्यायचा आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत
त्याच्या अगोदरच आपण पाहिलं होतं की लेक लाडकी योजनेमध्ये जे आहे ते लाभ काय भेटणार आहे तरी तुम्ही पाहू शकता मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल पिवळ्या व केशरी कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येऊन लाभार्थी व मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 75 हजार रुपये रोख देण्यात येतील
मुलीचे प्रमाण शून्य वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे या योजनेसाठी अटी आणि शर्ती काय असणारे पहा सदर योजनेअंतर्गत खालील अटी शर्ती त्याकरता नमूद कागदपत्रे यांच्या आधारे पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारकांना मुलींच्या जन्मानंतर ₹5000 इयत्ता पहिली गेल्यानंतर 6000 सहावीत 7000 रुपये आणि अकरावीत गेल्यानंतर 8000 रुपये तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये याप्रमाणे एकूण ₹1000 एवढी रक्कम देण्यात येईल याबद्दलच्या अटी आणि शर्ती पहा पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहतील तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील
1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्माला येणारा दोन मुली किंवा एक मुलगा एक मुलगी असल्यानंतर फक्त मुलीला लागू राहतील पहिल्या अपत्याच्या त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता-पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुली लाभ अनुज्ञेय राहील मात्र त्यानंतर माता-पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील दिनांक 01 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीला किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना राहील मात्र पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील त्याचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे
लाभार्थ्याचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ₹1 लाख पेक्षा जास्त नसलं पाहिजे या योजनेसाठी आता कुठले कुठले आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत हे आपण याच्यामध्ये लाभार्थ्याच्या जन्माचा दाखला लागणार आहे म्हणजे मुलीच्या जन्माचा दाखला लागणार आहे कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला ज्याच्यामध्ये वार्षिक उत्पन्न हे एक लाख पेक्षा जास्त नसला पाहिजे हा जो दाखला आहे तो तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील आधार कार्ड प्रथम लावावी ही अट शिथिल राहील आधार कार्ड बँकेचे पासबुक च्या पहिल्या पानाची छायांकित प्रत रेशन कार्ड पिवळे केशरी रेशन कार्ड छायांकित प्रत चला करता 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्यास त्याचा दाखला आवश्यक असेल
लाभार्थ्याच्या पालकाचे नाव लिहायचे आई वडिलांचे नाव लिहायचे आधार क्रमांक लिहायचा आहे त्यांचा मोबाईल क्रमांक लिहायचा आहे सध्याचा निवासाचा पत्ता लिहायचा आहे त्याच्यानंतर या योजनेसाठी लाभासाठी फॉर्म भरते वेळी असलेल्या जिवंत आपत्तीची संख्या लिहायची त्याच्यानंतर बँक खाते क्रमांक लिहायचा आहे त्याच्यानंतर लेक लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्यात लाभासाठी अर्ज करत आहात
तेथे तुम्हाला नमूद करायचे पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता किंवा पाचवा हप्ता त्याच्यानंतर लाभार्थी किंवा पालक यांची स्वाक्षरी तुम्हाला घ्यायची आहे किंवा त्यांच्या डाव्या हाताचा अंगठा घ्यायचा आहे माझ्यासोबत कुठली कुठली कागदपत्रे जोडायचे आहेत लाभार्थ्याच्या जन्माचा दाखला कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसल्याबाबत तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांचा दाखला लाभार्थ्याचे आधार कार्डची
छायांकित प्रत पालकाचे आधार कार्ड संकेत बँकेच्या पासबुक च्या पहिल्या पायांचे पानाची छायांकित प्रत रेशन कार्ड पिवळा केशरी रेशन कार्डची छायांकित प्रत मतदान ओळखपत्र छायांकित प्रत शेवटच्या लाभाकरिता 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीने मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला संबंधित टप्प्यावरील लाभार्थीचा शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला म्हणजे बोनाफाईड कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र असल्याबाबतचे लाभार्थ्याचे स्वघोषणापत्र त्याच्यानंतर ही अंगणवाडी सेविका यांनी भरावयाची माहिती आहे