नमस्कार मित्रांनो राज्यातील प्रत्येक मुलींना 1 लाख रुपये फ्री राज्य सरकार देणार आहे ज्यामध्ये कोणकोणते मुली पात्र असणारे कोणत्या मुलींच्या खात्यावरती एक लाख रुपये जमा केले जाणारे कशा पद्धतीने हे पैसे जमा होणार आहेत त्या मुली पात्र होणार आहेत याची पूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत
लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली ही योजना राज्यातील प्रत्येक मुलींना लखपती करणारे राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ही योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांच्या जन्मदर वाढवणे मुलींच्या शिक्षणात चालना देणे मुलींचे मृत्युदर कमी करणे बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे
लाभ आता या योजनेअंतर्गत कोणत्या मुलींना कशा पद्धतीने लाभ मिळणारे हे सुद्धा आपण पुढे समजून घेणार आहोत पिवळ्या व केशरी राशन कार्ड धारक कुटुंबात मुलींचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये त्यांना जन्मानंतर लगेच मिळणारे त्यानंतर येत्या पहिलीत जेव्हा ती मुलगी जाईल तेव्हा 6000 रुपये त्या मुलींच्या नावे राज्य सरकारच्या माध्यमातून जमा केले जाईल जेव्हा ती मुलगी सहावीत जाईल तेव्हा त्या मुलींच्या नावे 7000 रुपये दिले जाणार आहेत
अकरावी तुमची मुलगी गेल्यानंतर 8000 रुपये त्या मुलींच्या खात्यावरती जमा केली जाईल शिक्षणासाठी त्या मुलीला लागत असेल तर तो पैसा त्यांना त्या ठिकाणी मिळणारे त्यानंतर जेव्हा तुमची मुलगी 18 वर्षे पूर्ण करेल तेव्हा त्या मुलींच्या नावे 75 हजार रुपये मिळणार आहे अशा रीतीने त्या मुलीस एकूण एक लाख हजार रुपये इतका लाभ राज्य सरकार फ्री मध्ये देणार आहे
मित्रांनो अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केली होती या योजनेची घोषणा या योजनेअंतर्गत कोणते मुली पात्र होणार आहेत हे समजून घ्या सर्वात महत्त्वाचा हा पॉईंट आहे 1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या एक अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा व एक मुलगी असल्यास दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगा किंवा दोन मुलींना
या योजनेचा लाभ मिळणार आहे समजून घ्या 1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या एक अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा व एक मुलगी असल्यास दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगा किंवा दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ मिळणारे लवकरच या योजनेचे अर्ज सुरू होतील
