शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट| या लाभार्थ्यांसाठी ट्रॅक्टर अनुदान योजना पुन्हा सुरू

 नमस्कार मित्रहो मित्रहो शेतकऱ्यांसाठी व यासाठी ही दिलासादायक आणि महत्त्वाची अशी अपडेट आहे ते म्हणजे राज्य शासनामार्फत जी बंद असलेली ट्रॅक्टर अनुदान योजना ही पुन्हा सुरू करण्यात आलेले आहे तर मित्रहो नेमकी कोणती ट्रॅक्टर अनुदान योजना पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे तरुण उद्योजकांसाठी काय नेमका दिलासादायक अपडेट आहे





शेतकऱ्यांसाठी व तरुण उद्योजकांसाठी ही दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अशी अपडेट मित्रहो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत ट्रॅक्टर खरेदी सवलत योजनेत येत्या दसऱ्यापासून सुरुवात होणार अशा प्रकारची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्र पाटील यांनी दिलेली आहे मित्रहो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत 70,000 व्यावसायिक तयार झालेले आहेत 


राज्यात सध्या 70 हजार लाभार्थ्यांना 5140 कोटी रुपयांचे कर्ज विविध बँकांनी व्यवसाय करता वितरित केले आहे यापैकी 58 हजारांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना महामंडळाने 567 कोटींपेक्षा अधिकचा व्याज परतावा केला आहे प्रामुख्याने शेतीपूरक व्यवसायाला प्राधान्य देण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर ट्रॅक्टर खरेदी योजना पुन्हा सुरू करण्यात येत असून दसऱ्यापासून त्याची सुरुवात करण्यात येत असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्र पाटील यांनी दिली आहे 


मित्रहो मंडळामार्फत गेल्या वर्षभरात राबविण्यात येत असलेल्या योजना संदर्भात माहिती देताना मंत्रालयाच्या विधिमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये श्री पाटील हे बोलत होते मित्रहो श्री पाटील म्हणाले की महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत स्थगित असलेले ट्रॅक्टर खरेदी प्रकरणे पुन्हा सुरू करण्याची कार्यवाही केली आहे येत्या दसऱ्यापासून ट्रॅक्टर खरेदी सवलतीला सुरुवात होणार आहे यासाठी महिंद्रा आणि 61 टर्बो या दोन कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे समाजाच्या हिताच्या दृष्टीने महामंडळाच्या माध्यमातून दहा हजार ते दोन लाख रुपयांच्या मर्यादित लघु कर्ज व्याज परतावा योजना व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना अशा नवीन योजना प्रस्तावित करण्यात आले आहेत मित्रहो महामंडळाच्या योजनांची जनजागृती राज्यामध्ये गावपातळीपर्यंत करण्याच्या उद्देशाने जिल्हा निहाय दौरे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले


असून राज्यातील विविध तालुक्यांमध्ये माध्यमांमधून योजनांची प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज प्रकरणे सुरू करून त्याचा लाभ गरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत पत्रव्यवहार करून ही बाब उपसमिती मध्ये देखील मांडली ही बाब महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मांडून महामंडळाच्या लाभार्थ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर विशेष सवलत मिळावी याकरिता त्यांनी प्रयत्न करून ट्रॅक्टर प्रकरणी सुरू करण्याकरिता कार्यवाही केली असल्याचे सांगितले त्यांच्या हिताच्या दृष्टीने महामंडळाच्या योजनांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत 


यामध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना अंतर्गत कर्ज मर्यादा ₹10 लाखावरून आता 15 लाख पर्यंत वाढवण्यात आली आहे तर 3 लाख रुपयांच्या मर्यादित करण्यात येणाऱ्या व्याज परताव्याची मर्यादा साडेचार लाख रुपयापर्यंत वाढवून कर्ज कालावधी पाच वर्षाहून सात वर्षापर्यंत वाढवला आहे मित्रहो महामंडळाच्या योजनेअंतर्गत सर्वांकरिता वयोमर्यादेची अट ही आता 60 वर्षापर्यंत वाढविण्यात आली आहे त्याचबरोबर मित्रहो लाभार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने बँक ऑफ इंडिया समवेत सामंजस्य करार केला आहे


 त्याचप्रमाणे पुढील कालावधीत महामंडळ राज्यातील सर्व सीएससी सेंटर बरोबर सामंजस्य करार करण्यात येणार असून लाभार्थ्यांना महामंडळाच्या योजनेअंतर्गत ऑनलाईन स्वरूपात सहकार्य सीएससी सेंटर च्या माध्यमातून करण्याची प्रक्रिया महामंडळाच्या स्तरावर सुरू आहे


च्या माध्यमातून अधिकाधिक संख्येने मराठा तरुण उद्योजक तयार करण्याचे ध्येय असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले तर मित्रहो मराठा समाजातील शेतकरी लाभार्थ्यांसाठी त्याचबरोबर तरुण उद्योजकांसाठी ही युती दिलासादायक महत्त्वपूर्ण अशी अपडेट

Post a Comment

Previous Post Next Post