नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे महाडी अलगत राबवल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी योजना या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे अशा शेतकऱ्यांची पात्र लाभार्थी या देशाच्या बॉर्डर वरती प्रकाशित करण्यात येत असते कशी करण्यात आलेल्या या शेतकरी बांधव कशा ऑनलाइन मोबाईल वरून पाहू शकता
या ठिकाणी बघूया तर लॉटरी लिस्ट हा पर्याय देण्यात आलेला आहे यावर ती या ठिकाणी आपल्याला कृषी विभाग महाराष्ट्र शासनाने अंतर्गत जी काही महाडीबीटी योजना राबवली जाते या योजनेची ही माहिती आहे तर त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की लॉटरी सायकल 12 एम जी टीसी मध्ये लावण्याची नोंदणी ही यादी आता तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे दोन या ठिकाणी पेजेस आहेत जे तुम्हाला यादी पाहिजे आहे ती यादी समोर तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करता येणारी
तर या ठिकाणी आपण साडेआठ एमबी ची लॉटरी सायकल सात मधील लाभार्थ्याची यादी तर यावर क्लिक करूया तर आपल्यासमोर जी काही लाभार्थी यादी आहे ही साडेआठ एम बी ची फाईल आहे ही या ठिकाणी ओपन होईल ओपन झाल्यानंतर अष्ट प्रकारची यादी डाऊनलोड झालेली आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि स्कीम नेम काय आहे तर मिशन फोर इंडिकेशन डेव्हलपमेंट ऑफ आर्टिकल या अंतर्गत कोणत्या बाबींसाठी निवड झालेली आहे हे या ठिकाणी तुम्हाला दिसून येत या ठिकाणी एप्लीकेशन नेम एप्लीकेशन नंबर त्याचबरोबर डिस्ट्रिक नेम तालुका विलेज नेम टायटल नेम आणि स्किन नेम आणि बेनिफिट कंपाउंड डिस्क्रिप्शन म्हणजे त्याबद्दलची सविस्तर मध्ये माहिती दिलेली आहे
तर या ठिकाणी आपण पाहू शकता तालुका देण्यात आलेला आहे सिल्लोड त्यानंतर पैठण तेरसा जी काही जॉब पात्राला व त्यांचे तालुके आहेत गाव नाव ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे तुम्हाला ही यादी पाहता येणार आहे या ठिकाणी तुमचं नाव आहेत की नाही हे तुम्ही या ठिकाणी सर्च देखील करू शकता तर या ठिकाणी जसं की तुम्ही इंग्लिश मध्ये सर्च कराल तर या ठिकाणी तुम्हाला ते नाव आहेत
