13 लाख 45 हजर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरू ||

 नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज 13 लाख 45 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरू देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणते शेतकरी पात्र असणारे कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ती किती रुपये जमा केले जाणार आहेत 





श्री नरेंद्र मोदी माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते 14000 कोटीहून अधिक विकास प्रकल्पांचा शुभारंभ यामध्ये सर्वात मोठी जी योजना आहे राज्य शासनाच्या माध्यमातून चालवली जाणारी नमो शेतकरी महासमाधी योजना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाची स्वतंत्र योजना केंद्राचे सहा हजार रुपये आणि राज्याचे 6000 रुपये असे एकूण 12 हजार रुपये दरवर्षी पात्र शेतकरी कुटुंबाला मिळणार 


नमो शेतकरी महासभा निधी योजनेसाठी सन 2023 24 करता 6900 कोटी रुपयांची तरतूद सुमारे 86 लाख शेतकऱ्यांच्या 1712 कोटी रुपयांचा पहिला हप्त्याचे वितरण करून शुभारंभ या ठिकाणी केला जाणार आहे मित्रांनो शिर्डी येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाच्या दरम्यान सर्वप्रथम जे लाभार्थी पी एम किसान योजनेमध्ये पात्र असणारे त्याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर



 ते नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेचा पहिला हप्ता जमा केला जाणारे आज शिर्डी येथे भरपूर अशा कार्यक्रमाचे उद्घाटन सुद्धा केले जाणार आहे यामध्ये रूपरेषा सुद्धा सांगण्यात आलेली आहे कोणत्या कामासाठी किती रुपये किती कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे ते सुद्धा तुम्हाला समजत असेल मित्रांनो ठीक दोन वाजून 30 मिनिटाला हा कार्यक्रम सुरू होईल आणि त्यानंतर जे लाभार्थी पी एम किसान योजनेमध्ये पात्र आहेत 


अशा लाभार्थ्यांच्या सर्वप्रथम खात्यावरती नमो शेतकरी महासमाधी योजनेचा पहिला हप्ता ₹2000 रुपयांचा जमा होईल अतिशय किती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सांगा तोपर्यंत आहे जय महाराष्ट्र

Post a Comment

Previous Post Next Post