मुख्यमंत्री सौर योजना नवीन सर्वे सुरू | हे शेतकरी असतील पात्र | बघा संपूर्ण माहिती | mukhyamantri saur

महावितरणच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप अर्थात सोलर पंप देण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आहे यासाठी केंद्र शासनाने राज्य शासनाच्या माध्यमातून याच्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम कुसुम सोलर पंप योजना याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना असे योजना राबवल्या जात आहे 


मित्रांनो पीएम कुसुम सोलर पंप योजनेच्या अंतर्गत येत्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाच लाख सोलर पंप दिले जाणार आहेत आणि याचबरोबर महाराष्ट्रातील जे शेतकरी ज्यांनी विजेची मागणी केलेली आहे परंतु त्यांच्या अद्याप देखील विजेची जोडणी झाले नाही अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक लाख सोलर पंप हे महावितरणच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी उद्दिष्ट घेऊन त्याच्यासाठी मुख्यमंत्री सौर अंतर्गत याची कारवाई करण्यासाठी सुरुवात केलेली आहे 


 ज्या शेतकऱ्यांनी आपल्या विजेच्या कनेक्शन साठी पेमेंट केलेलं आहे ज्याने कोटेशन भरलेले आणि त्यांनी आता या सौर पंपासाठी आपली नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांचा संयुक्त सर्वेक्षणाचे काम हे महावितरणच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहे याच्यात अंतर्गत शेतकऱ्याकडे विहिरीचे स्त्रोताची उपलब्धता आहे का त्याच्याकडे विजेचे कनेक्शन तर नाही ना किंवा त्याची स्वतःची विहीर आहे 

 त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे का अशा प्रकारचे जॉईंट सर्वेक्षण त्या ठिकाणी केला जात आहे आणि हे सर्वेक्षण झाल्यानंतर आता या शेतकऱ्यांना पुढील प्रक्रियेमध्ये सहभागी केले जाणार आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी याचा अंतर्गत नोंदणी केलेले असे जे सर्व पात्र शेतकरी आहेत जे पेड पेंडिंग शेतकरी आहे अशा सर्व शेतकऱ्यांचे हे सर्वेक्षणाचे कामात सध्या सुरू करण्यात आलेले आहे आणि सर्वेक्षणाचे काम सुरू झाल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर जे शेतकरी सर्वेक्षणामध्ये पात्र होतील अशा शेतकऱ्यांना पुढे पेमेंट चा ऑप्शन दिल्या जाणार आहेत




एखाद्या शेतकऱ्याने तीन एचपी कनेक्शन साठी अर्ज केलेला आहे त्याची जर रक्कम समजा 1988 असेल तर त्याच्यामधून त्याची कोटेशन ची डिमांड भरलेली रक्कम आहे ती रक्कम वजा करून त्या शेतकऱ्याला उर्वरित रक्कम भरावी लागेल पाच एचपी साठी समजा 24,000 असतील तर त्याच्या मधील उर्वरित रक्कम त्या शेतकऱ्याला भरून आपले पुढील जी सोलर पंपाचे प्रक्रिया आहे ती पार पाडायचे ज्याप्रमाणे पीएम कुसुम च्या अंतर्गत पुढे शेतकऱ्याला लाभ दिला जातो 


त्याचप्रमाणे त्याचे पेमेंट केल्यानंतर एक व्हेंडर या ठिकाणी डिफाइन केला जाईल आणि राज्यातील या शेतकऱ्याला महावितरणच्या माध्यमातून या वेंडर च्या माध्यमातून सोलर पंपाचे इंस्टॉलेशन करून दिले जाणारे मित्रांनो याच्याच बरोबर आपण जर पाहिलं तर साधारणपणे 67 हजार शेतकऱ्यांना पीएम कुसुम अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र करून त्यांचं पूर्णपणे प्रक्रिया पार पाडण्यात आलेले आहे

Post a Comment

Previous Post Next Post