Namo shetkari sanman nidhi yojana | शेतकऱ्यांना आग्रिम पिकविमा वितरणाचा मार्ग मोकळा

  




नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यांमधील शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी आणखीन एक आनंदाची बातमी येत आहे सोयाबीन नुकसान साठी आगम देण्याचे पीक विमा कंपनीने मान्य केले आहे शेतकऱ्यांना पीक विम्याची आगरी मदत मिळणे जाता मार्ग मोकळा झाला आहे 


तर मग शेतकरी मित्रांनो हा ग्रीन पिक विमा कंपनी द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती तारखेला जमा त्यामध्ये येणार आहे तसेच राज्यामधील कोणत्या जिल्ह्यामधील कोणते मंडळ आहे यासाठी पात्र असतील याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे 


पावसाचा खंड पडलेल्या 49 मंडळांमधील शेतकऱ्यांना पीक विम्याची 25% आगरी मदत मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे कापूस आणि सोयाबीन पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच रक्कम जमा देखील करण्यामध्ये येणार आहे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यामध्ये आले होते यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी विमा कंपनीला विमा वितरण करण्याच्या आधी ते केलं या ठिकाणी दिले आहेत 


खरीप हंगामाच्या प्रारंभी वेळेवर पाऊस झालेल्या खरिपाच्या पेरण्या रखडल्या होत्या अल्प पावसावर पेरणी झाल्या परंतु नंतर सतत पावसाचा मोठा खंड पडला पाऊस अभावी राज्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते विशेषतः सोयाबीन पिकाला याचा अधिक फटका बसला होता केलेला खर्च हाती पडणे मुश्किल झाले आहे यामुळे पीक विम्याची आगरी रक्कम देण्याची मागणी करण्यामध्ये आली होती


 पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत यावर्षी हंगामातील नुकसान भरपाईचे करण्यामध्ये आली होती 50 महसूल मंडळापैकी आठ महसूल मंडळा कापूस व सोयाबीन तसेच उर्वरित 41 महसूल मंडळांना इंडिया पिकासाठी आजच सूचना निर्गमित करणे मध्ये आली आहे याबरोबरच सोयाबीन पिकाचे नुकसान पिक विमा कंपनीला मान्य आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यामध्ये आले होते 


बैठकीमध्ये युनिव्हर्सल सोंपो जनरल इन्शुरन्स पिक विमा कंपनी या कंपनीचे प्रतिनिधी 41 मंडळातील सोयाबीन पिकाकरिता 25% अग्रीम देण्याचे या ठिकाणी त्यांनी मान्य केले आहे या शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात मदतीची रक्कम याबरोबरच जालना जिल्ह्यामध्ये खरीप पिक विमा योजनेअंतर्गत 10 लाख 1625 प्राप्त झाले आहेत 5,500 हेक्टर क्षेत्रासाठी पिक विमा योजने अंतर्गत ही अर्ज प्राप्त झाले आहेत 


सोयाबीन पिकासाठी 3808 हेक्टर तर कापूस पिकासाठी 2 लाख 12 हजार 9400 या ठिकाणी प्राप्त झाले आहेत तसेच पिक विमा योजनेतील तरतुदीनुसार तीन ते चार आठवड्यांचा पावसाचा खंड असलेले 49 महसूल मंडळांमध्ये पिक विमा योजना सूचना निर्गमित करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी पिक विमा कंपनी आणि कृषी विभागात सोयाबीन व कापूस पिकांची आदेश देणे मध्ये आले होते

Post a Comment

Previous Post Next Post