pik karj mafi yojana | राज्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पीक कर्ज जाहीर

 





नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे आता राज्यामध्ये रब्बी हंगामासाठी देखील पीक कर्जाचे वितरण करण्यामध्ये येणार आहे तर मग या पीक करण्यासाठी बँकेला कशाप्रकारे अर्ज करायचा आणि सध्या आता कोणत्या जिल्ह्याला 811 कोटी रुपयांच्या पीक कर्जाची मंजुरी करण्यामध्ये आली आहे तर या बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया 


खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दरवर्षी नाममात्र व्याजदराने बेकार उपलब्ध करून देण्यामध्ये येते अशा प्रकारे अल्प व्याजदराने रब्बी हंगामातील पिकांसाठी ही बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावे यासाठी शासनाकडून बँकांना उद्दिष्टे देण्यामध्ये येते यावर्षी राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांना इंस्टाग्राम कोटी रुपये रब्बी करण्याचे निर्देश देण्यामध्ये यायला आहेत या पीक कर्जाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन ते केलं प्रशासनाने केले आहे 


शिवाय बँकांनाही तात्काळ कर्ज देण्यासाठी सूचना देण्यामध्ये आले आहेत याबरोबरच खरिपासाठी 1,365 कोटींचे पीक कर्ज वाटप करणे मध्ये आले होते खरीप हंगामासाठी सुमारे एक लाख 91 हजार 700 78 शेतकऱ्यांना विविध राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांनी 1562 कोटी 91 लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केल्याची माहिती शिखर बँकेचे जिल्हा व्यवस्थापकांनी या ठिकाणी दिली होती अनेक खाजगी बँकांनी मात्र पीक कर्ज वाटप करताना आखडता हात घेतला होता


 याबरोबरच रब्बी हंगामासाठी 811 कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यामध्ये आले आहे सन 2023 या वर्षाच्या रब्बी हंगामासाठी 811 कोटींचे पीक कर्ज वाटप करण्याचे विविध राष्ट्रीयकृत आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना देण्यामध्ये आले आहे याबरोबरच पीक कर्जासाठी बँकांकडून अर्ज ते केलं स्वीकारणे सुरू झाले आहे 


खरिपातील उडीद आणि मूग काढणी झाली तर सोयाबीन मकाच्या पीक काढणीला सुरुवात झाली आहे यामुळे रक्त झालेल्या क्षेत्रावर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पेरणीसाठी मशागतीला सुरुवात केली आहे आणि त्यासाठी लागणारे पैशासाठी सध्या राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांकडून पीक कर्ज देखील उपलब्ध करून देण्यामध्ये येत आहे तर मग शेतकरी मित्रांनो सध्या राज्यांमधील ज्या शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्यकता आहे अशा सर्व शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीयकृत बँक कडून बँकाकडून पीक कर्ज उपलब्ध करून देण्यामध्ये येत आहे

Post a Comment

Previous Post Next Post