या दोन्ही जिल्ह्यांचा वाटपाचा मार्ग मोकळा | 5 लाख 1000 शेतकऱ्यांना 1700 कोटी रुपयांच्या पिक विमा वाटप केल जाणार | agrim pik vima 2023




राज्यातील एकंदरीत दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते राज्य शासनाच्या माध्यमातून पिक विमा वाटपाचा पाठपुरावा सुरू केलेला आहे आणि याच पार्श्वभूमी राज्यातील जवळजवळ 35 लाख 1000 शेतकऱ्यांना 1700 कोटी रुपयांच्या पिक विमा चा अग्रीमा पोटी वाटप केल्या जाणार आहे


 याच्या व्यतिरिक्त काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्या पिकाचे क्लेम देखील करण्यात आलेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या पिक विमा चा सुद्धा वाटप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मित्रांनो 16 जिल्ह्यातील अधिसूचना पिक विमा कंपनीच्या माध्यमातून मान्य करण्यात आलेले आहेत आणि अशा 16 जिल्ह्यातील 35 लाख शेतकऱ्यांना जवळजवळ 1700 कोटी रुपयांच्या पिक विम्याच्या वितरणाचे प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे बऱ्याचशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वितरण झालेले मित्रांनो पिक विमा वितरण होत असताना नांदेड आणि बीड जिल्ह्याचा काय होणार अशा प्रकारे प्रश्न वारंवार विचारला जात होता 


मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यातील 93 महसूल मंडळांमध्ये पिक विमा वितरित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अधिसूचना काढून या महसूल मंडळाला पात्र करून पिक विमा वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले होते ही अधिसूचना काढल्यानंतर सुद्धा पिक विमा कंपनीच्या माध्यमातून याला कुठल्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलेला नव्हता 


याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर लोणी कंदार तालुक्यामधील पावसाचा खंड तर इतर तालुक्यांमध्ये जुलै महिन्यामध्ये झालेली अतिवृष्टी या कारणामुळे या जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व महसूल मंडळ हे पीक विमा साठी पात्र करण्यात आलेले होते मात्र आधी सूचना काढल्यानंतर सुद्धा पिक विमा कंपनीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देण्यात आलेला नव्हता आणि अखेर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा 25% पिक विमा वाटप करण्यासाठी कंपनीच्या माध्यमातून अनुकूलता दर्शवण्यात आलेली आहे आणि जवळजवळ 311 कोटी रुपयांच्या पिक विमा पोटी वाटप करण्यासाठी कंपनीच्या माध्यमातून आता सुरुवात केली जाणार आहे


याचप्रमाणे बीड जिल्ह्याचा सुद्धा विषय गंभीर बनलेला होता बीड बुलढाणा वाशिम साठी कंपनीच्या माध्यमातून याचिका दाखल करण्यात आले होते या पार्श्वभूमी आपण पाहिलं होतं की आयुक्तांच्या माध्यमातून सचिवांच्या माध्यमातून या पिक विमा कंपनीला पट करण्यात आलेल होत राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा या पिकवायचा पाठपुरावा करण्यात आलेला होता आणि बीड बुलढाणा वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पिक विमा वितरण करावं अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले होते 


बीड जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर जवळजवळ तीन पिकांसाठी 87 महसूल मंडळांमध्ये पिक विमा साठी अधिसूचना काढण्यात आले होते आणि या पिक विमा च्या वाटपासाठी पिक विमा कंपनीच्या माध्यमातून प्रतिकूलता दर्शवण्यात आलेले होते बरेच सारी मंडळाच्या तून वगळण्यात यावेत अशा प्रकारची मागणी करण्यात आली होती परंतु आता अखेर या 87 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सुद्धा पिक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पिक विमा वाटप केल्या जाणाऱ्या ज्याच्यासाठी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 248 कोटी रुपयांचा वितरण हे आता दिवाळीपूर्वीच पिक विमा कंपनीच्या माध्यमातून केल्या जाणार आहे 


एकंदरीत राज्यातील परिस्थिती आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्याला 311 कोटी रुपये बीड जिल्ह्याला 248 कोटी रुपये आणि धाराशिव जिल्ह्याला 218 कोटी रुपये असे महत्त्वाचे असे तीन जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात वाटप करून उर्वरित 13 जिल्ह्यांना सुद्धा पिक विमा वितरण केले जाणार आहे आणि एकंदरीत 16 जिल्ह्यातील 35 लाख शेतकऱ्यांना हे 1700 कोटी रुपयांचा वाटप केलं जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे 25% अग्रीम पिक विमा च्या वाटपाच्या संदर्भातील काही महत्त्वाचे अपडेट होते


जळगाव जिल्ह्याला सुद्धा 76 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत अकोल्यामध्ये सुद्धा अनुकुलता दर्शवलेल्या कोल्हापूर असेल सांगली असेल याचप्रमाणे नागपूर असेल अशा जिल्ह्यामध्ये सुद्धा पिक विमा कंपनीच्या माध्यमातून वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे लातूरचे पिक विमा वितरित होईल जालन्यामध्ये कायम सोबत वितरण करण्यात आलेले संभाजीनगरचे पिक विमा मंजूर आहे 


नाशिक असेल अहमदनगर असेल या जिल्ह्यामध्ये सुद्धा पिक विमा कंपनीच्या माध्यमातून पिक विमा वितरणास अनुकूलता दर्शवलेली आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचा पिक विमा सुद्धा 10 नोव्हेंबर पासून वितरित केला जाईल अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली होती या पार्श्वभूमीवर ते साधारपणे सोलापूर मध्ये सुद्धा आजपासून पिक विमा वितरणासाठी सुरुवात होऊ शकते याच्यानंतर वाशिमचा पिक विमा आहे हिंगोली मध्ये आणि यवतमाळ मध्ये शेतकऱ्यांचे क्लेम आहेत आता तो क्लेम चा पिक विमा कधी वितरित केला जाईल

Post a Comment

Previous Post Next Post