देशांमधील पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट समोर आली आहे तो शेतकरी मित्रांनो देशांमधील शेतकरी हे पी एम किसान योजनेचे किंवा नमो शेतकरी महा सन्माननीय योजनेच्या हप्ता वितरणाच्या तारखे बद्दल चे अपडेट काळजीपूर्वक पाहतात परंतु शेतकऱ्यांना येऊन अंतर्गत चे नवीन नियम तसेच योजनेमध्ये काय बदल झाले आहेत
शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्याच्या अगोदर कोणते कामे करायचे आहेत या गोष्टी माहीत नसल्यामुळे देशांमध्ये भरपूर सारे लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत हत्यांचा लाभ देखील मिळत नाही तर मग सध्या केंद्र शासनाने आगामी 15 हप्त्याच्या वितरणावर योजनेमध्ये कोणते बदल केले आहेत आणि तुम्हाला कोणती महत्त्वपूर्ण अशी कामे आता पूर्ण करून घ्यायचे आहेत चला तर मग जाणून घेऊया धर्म शेतकरी मित्रांनो आपली अशा प्रकारची 15 हप्त्याचे पैसे पूर्वी तुम्हाला काही कामे हे पूर्ण करून घ्यायचे आहेत नाहीतर तुम्हाला देखील हप्त्याचे पैसे मिळणार नाही आहेत
तर मग काही संपूर्ण अपडेट चला तर मग जाणून घेऊया तर मग शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना शेती करत असताना पूर अवकाळी पाऊस यांसारख्या नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो त्यामुळे सरकार त्यांच्या मदतीसाठी अनेक योजना राबवत असते त्यांपैकी एक योजना म्हणजे पीएम किसान सम्मान निधि योजना सरकारच्या योजनेचा कोट्यावधी लोक फायदा घेता येईल नुकताच या योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते केलं जमा करणे मध्ये आला आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आगामी 15 हप्त्याचे पैसे देखील कधी देणार आहेत
यापूर्वी काही महत्त्वाची कामे करून घ्यावे लागणार आहेत नाहीतर तुम्हाला या हप्त्याचे पैसेदेखील मिळणार नाहीये तर मग रिपोर्टनुसार पीएम किसान योजनेच्या 14 व्या हक्काच्या वितरणानंतर आता केंद्र सरकार आगामी 15 हप्ता देण्याच्या तयारीमध्ये आहे 15 हत्तीसाठी नवीन नोंदणी सुरू झाली असून आता तुम्हाला पी एम किसान योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन तुमचे नाव नोंदणी करू शकता तसेच तुमचे स्टेटस पाहू शकता
आता तुम्ही तुमच्या जवळचे असणाऱ्या कोणत्याही कॉमन सर्विस सेंटरला म्हणजे जीएसटी सेंटरला भेट देऊन पी एम किसान योजना साठी तुमची नोंदणी करून घेऊ शकता तसेच सध्या बदललेल्या नियमानुसार हे लक्षात घ्या की ज्या शेतकऱ्यांचे अगोदरच नोंदणी झाली आहे आणि ज्यांची केवळ अशी केलेली नाही त्यांनी ही कामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायचे आहेत नाहीतर तुम्हाला 15 हप्त्याचे पैसे आता मिळणार नाही आहेत त्यासाठी सर्वात अगोदर तुम्ही पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तुमच्या जमिनीची कागदपत्र करणे गरजेचे आहे
त्यानंतर तुमचे आधार कार्ड ला लिंक केले नसेल तर ते लवकरात लवकर काम पूर्ण येणार आहे तसेच पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी चिनी केलं पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे याबरोबरच या योजनेअंतर्गत सरकार अल्प उत्पादन गटातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून तीन हप्त्यांमध्ये वार्षिक सहा हजार रुपयांचे ध्येय प्रदान करीत असते हे पैसे लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुमारे चार महिन्याच्या अंतराने 2012 च्या हप्त्यामध्ये ट्रान्सफर केले जातात
तसेच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोदी सरकार नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये पी एम किसान योजनेचा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करू शकते यापूर्वी 27 जुलै 2020 रोजी अंतर्गत केंद्राने देशभरातील 8.5 कोटी शेतकऱ्या 17 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम एकाच वेळेस ट्रान्सफर केली होती तसेच पी एम किसान योजनेअंतर्गत च्या पात्र लाभार्थ्यांच्या बँका त्यामध्ये योजनेचे आगामी 15 हप्त्याचे वितरण हे 27 नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे
