नमस्कार मित्रांनो राज्यातील दुष्काळ स्थिती जाहीर केलेल्या 40 तालुक्यांच्या व्यतिरिक्त 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या 959 महसूल मंडळांमध्ये सुद्धा दुष्काळ प्रदेश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे खेड्यातील दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार असल्याचे मदत व पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांनी जाहीर केले आहे मित्रांनो मंत्रालयातील वार रूम येथे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आलेला आहे
मंत्री श्री पाटील म्हणाले की केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे मात्र राज्यातील उर्वरित तालुक्यातील काही मंडळांमध्ये असलेले पर्जन्य मापाची कमी लक्षात घेता 75% पेक्षा कमी आणि 750 मिमी पेक्षा कमी पाऊस पडलेला आहे 178 तालुक्यातील 959 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे तसेच मित्रांनो जेवढ्या पण मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्या दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमीन महसुलात घट पीक कर्जाचे पुनर्घटन शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती कृषी पंपाच्या वीज बिलात 33.5 टक्के सूट शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी रोजगार हमी योजनेअंतर्गत कामा सामानात स्थितीचा आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर चा वापर टंचाई
जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे वीज जोडणी खंडित न करणे या सर्व सवलती 959 महसूल मंडळांमध्ये सुद्धा देण्यात येतील असेही श्रीमती पाटील यांनी सांगितले आहे
मित्रांनो आता आपण या ठिकाणी जाणून घेऊ की कोणत्या जिल्ह्यातील किती तालुक्यांमध्ये किती मंडळांमध्ये या ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजेच 178 तालुक्यातील 959 सर्कल मध्ये दुष्काळ प्रदूषक परिस्थिती म्हणून जाहीर केलेले केसर मंडळ किती आहेत चला जाणून घेऊया तर मित्रांनो अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील 50 मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे
अमरावती जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधील 73 मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमधील 70 मंडळांमध्ये दुष्काळ वाशिम जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील 31 मंडळ आहेत यवतमाळ जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील नऊ मंडळ आहेत छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील 50 मंडळ आहेत बीड जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील 52 मंडळ आहेत जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील 13 मंडळ आहेत जालना जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील 17 मंडळ आहेत लातूर जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील 45 मंडळ आहेत नांदेड जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 23 मंडळ आहेत नाशिक जिल्ह्यातील पाच तालुक्यातील 28 मंडळ आहेत परभणी जिल्ह्यातील नऊ मंडळातील 38 मंडळ आहेत
नागपूर जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील पाच मंडळ आहेत यातील चार तालुक्यातील सहा मंडळ आहेत जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 96 मंडळ आहेत धुळे जिल्ह्यातील तीन तालुक्यातील 28 मंडळ आहेत जळगाव जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 67 मंडळ आहेत जिल्ह्यातील तीन तालुक्यातील 13 मंडळ आहेत नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यामधील 46 मंडळ आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये वीज मंडळ आहेत पुणे जिल्ह्यातील मधील 31 मंडळ आहेत सहा तालुक्यांमधील 37 मंडळ आहेत सातारा जिल्ह्यामधील आठ तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील 46 मंडळ आहेत असे एकूण 178 तालुक्यामधील 959 मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे
