या १६ जिल्ह्यातील २५ लाख शेतकऱ्यांना २५% पीक विमा देण्यास विमा कंपन्या राजी | दिवाळीपूर्वी मिळणार




  नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे राज्यातील 16 जिल्ह्यांमधील 25 लाख शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम ही देण्यासाठी पिक विमा कंपन्या या राजीव झालेले आहेत आणि हे 25% पिक विम्याची अग्रीम रक्कम मित्रांनो या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर दिले जाणार आहे जवळपास 25 लाख शेतकऱ्यांना 1352 कोटी रुपयांची रक्कम ही वितरीत केली जाणार आहे


 मित्रांनो आपण याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत 16 जिल्हे हे कोणकोणते आहेत की ज्यांना 25% पीक विम्याची अग्रीम रक्कम ही दिवाळी पूर्वी दिली जाणार आहे तसेच 16 जिल्हा व्यतिरिक्त बाकी जिल्ह्यांची काय स्थिती आहे त्या जिल्ह्यांना सुद्धा या ठिकाणी 25% रक्कम ही मिळणार आहे


 प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेअंतर्गत 21 दिवसांचा पावसाचा खंड लागू झाल्यानंतर एकूण नुकसान भरपाई पोटी दिल्या जाणाऱ्या रकमेच्या 25 टक्के अग्रिम देण्यासाठी विमा कंपन्या या तयार झालेल्या आहेत त्यानुसार राज्यातील 16 जिल्ह्यांमधील सुमारे 25 लाख शेतकऱ्यांना 1352 कोटी रुपयांची अग्रीम रक्कम ही देण्यात येणार आहे जिल्ह्यांमधील अद्याप विमा कंपन्यांनी रकमेबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने आता थेट कृषी सचिवच या कंपन्यांशी बोलणी करणार आहेत


 कंपन्यांनी त्यावर सामोपचाराने तोडगा काढल्यास शेतकऱ्यांना ही रक्कम दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न कृषी विभाग करणार आहे 28 जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड 21 दिवसांपेक्षा जास्त झाल्यामुळे 50 टक्क्यापेक्षा जास्त घट झाली होती त्यानुसार कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी करून नुकसान भरपाईच्या 25% अग्रीम शेतकऱ्यांना द्यावी असे आदेश विमा कंपनीला दिले होते त्यानुसार आता विमा कंपन्यांनी ही रक्कम देण्याचे मान्य केले आहे 16 जिल्ह्यांमध्ये सुमारे 25 लाख शेतकऱ्यांना 1352 कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे 16 जिल्हे कोणकोणते आहेत की ज्यांना 25% रक्कम ही दिली जाणार आहे चला जाणून घेऊया


मित्रांनो या ठिकाणी नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा परभणी नागपूर जालना छत्रपती संभाजी नगर सांगली बुलढाणा नंदुरबार धुळे पुणे आणि धाराशिव या 16 जिल्ह्यांमधील मित्रांनो सुमारे 25 लाख शेतकऱ्यांना 352 कोटी रुपयांची वितरण हे 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम म्हणून वितरित केले जाणार आहेत तसेच मित्रांनो विमा कंपन्यांचे आक्षेप नसलेले जिल्हे कोल्हापूर परभणी सांगली बुलढाणा जालना आणि नागपूर त्यानंतर अंशतः आक्षेप असलेले जिल्हे नगर धाराशिव छत्रपती संभाजी नगर अकोला अमरावती नाशिक जळगाव कोल्हापूर सातारा आणि अकोला अंशतः आक्षेप असलेले जिल्हे आहेत 


मित्रांनो निर्णय न झालेले जिल्हे कोणते आहेत नांदेड लातूर व हिंगोली या जिल्ह्याचे कुठलेही निर्णय झालेले नाहीयेत त्याच्यानंतर मित्रांनो वाशिम जिल्हा बाबत या ठिकाणी संभ्रम आहे तर तो कसा तर या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या अधिसूचनेची संख्या तसेच जगातील घट यावर आक्षेप कंपन्यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील केली होती बुलढाणा बीड व वाशिम अपील राज्य स्तरावर करण्यात आले होते 


राज्य स्तरावरील ही सुनावणी देखील पूर्ण झाली असून बुलढाणा व बीड जिल्ह्यातील अधिसूचना मान्य करत संबंधित विमा कंपनीने अग्रीम रक्कम देण्यास मान्यता दिली आहे मात्र वाशिम जिल्ह्यातील अधिसूचनेत संबंधित विमा कंपनीने केंद्र सरकारकडे अपील दाखल करणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे 


मित्रांनो जगातील 16 जिल्ह्यांमधील 25 लाख शेतकऱ्यांना 25% पिक विमा ची अग्रीम रक्कम देण्यासाठी विमा कंपन्या या राज्यात झालेल्या आहेत ज्यामध्ये नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा परभणी नागपूर जालना छत्रपती संभाजी नगर सांगली बुलढाणा नंदुरबार धुळे पुणे आणि दाराचे त्यांचा समावेश आहे


Post a Comment

Previous Post Next Post