आता मागेल त्याला योजना | छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजना | shetkari yojana 2023







नमस्कार मित्रहो छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना एक नवीन योजना राबवली जाणार आहे शेतकऱ्याचे मूलभूत गरजा आहेत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठिबक तुषार शेततळ्यासाठी अनुदान अशा प्रकारे अनुदान प्राप्त करून शेतकरी स्वतःचा काही खर्च करून व अनुदानातून जमा करून एक पायाभूत सुविधांची उभारणी करतो परंतु मागील काही वर्षात आपण पाहिला आहे 



आता मागील ती योजना ही डीबीटी मार्फत लकी ड्रॉ किंवा सोडत मार्फत निघायला लागली म्हणजेच काय तर शेतकऱ्याला अर्ज करायचा आणि प्रतीक्षा करायची की आपला नंबर लॉटरीमध्ये लागेल आणि जर लॉटरीमध्ये नंबर लागला तरच तुम्हाला ते पायाभूत सुविधांची जी काही अनुदान आहे ते माझ्यासोबतच आपण पाहिले की डीबीटी पोखरा नानाजी देशमुख संजीवनी योजना ही पण 70 ते 80 टक्के अनुदान दिलं जायचं परंतु ते फक्त सिंचन सुविधा पुरताच मर्यादित राहील शेडनेटची उभारणी करायची असेल यासारख्या वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला डीबीटी म्हणजेच लकी ड्रॉ वरती अवलंबून राहायचं 





परंतु आता काळजी नसावी सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की मागील त्याला योजनेला परत एकदा बळ मिळालेला आहे आणि आता मागील त्या योजनेचे नाव हे छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना हे करण्यात आले आहे मागील त्याला योजनेमध्ये काय नेमकं बेनिफिट होणार आहे ते आपण थोडक्यात पाहूया यामध्ये तुम्ही जो कोणी शेतकरी त्याला अर्ज करेल त्याला ती काय सुविधा ची पायाभूत सुविधांची गरज आहे वैयक्तिक अर्ज केल्यानंतर ती प्राप्त करून देण्यात येईल व त्यामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत जसे फळबाग योजनेमध्ये अर्ज करू शकता त्यासोबत तुम्ही ठिबक सिंचन तुषार सिंचन प्रतीक्षेत पाहिजे असेल



 तर तुम्ही वैयक्तिक क्षेत्रासाठी अर्ज करू शकता अर्ज करू शकता सोबतच तुम्ही ग्रीन हाऊस शेडनेट बीबीएफ यासाठी पण अर्ज करू शकतात तर वेगवेगळे अर्ज आता तुम्ही वैयक्तिक स्तरावर करू शकता आणि वैयक्तिक लाभही मिळवू शकता आता मागील जी डीबीटी योजना होती ती लकी ड्रॉ वरती किंवा सोडत वर डिपेंड होती आता ही योजना जी आहे मागील त्याला किंवा छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना ही कशावर डिपेंड आहे बजावणी सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला सतर्क राहून या योजनेसाठी प्रथमता अर्ज करणे गरजेचे आहे



 ज्याचा अर्ज पहिल्यांदा जाईल त्यालाच पहिल्यांदा लाभ दिला जाईल जर का तुम्हाला या योजनेमध्ये लाभ घ्यायचा असेल प्रथम तुम्हाला अर्ज करायचा लवकरात लवकर कळवण्यात येईल की अर्ज कसा भरायचा आणि तुम्ही लवकरात लवकर याचा फायदा उचलू शकता आशा करू की आपण ही जी काही मागेल त्याला योजना आहे प्रत्येक शेतकऱ्याला जो कोणी अर्ज करेल त्याला याचा फायदा होईल आणि नक्कीच कृषीचे पायाभूत सुविधा आहे त्याला बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आपण म्हणतो शेतकऱ्याला उभं करण्यामध्ये बळ मिळेल

Post a Comment

Previous Post Next Post