प्रतीक्षा बळीराजा करत होता अगोदर त्याला काही ना काही त्याच्या खात्यावरती पिक विम्याच्या स्वरूपात फुला फुलाची पाकळी मदत म्हणून सरकार मार्फत मिळेल महाराष्ट्राचे कृषिमंत्री माननीय श्री धनंजय मुंडे यांनी घोषित केलं होतं की दिवाळी अगोदर आगरी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात प्राप्त होईल 17 जिल्ह्यामध्ये 24 लाख शेतकऱ्यांना 1326 कोटी खरेदी वाटप करण्यासाठी हिरवा कधी मिळालेला आहे आपण पाहतो की एकीकडे असे दोन जिल्हे आहेत त्यामध्ये ठराविक पिकाची पेरणी झालेली नाहीये
अशा जिल्ह्याला जिल्ह्यातील 26 हजार कोटी निधी वाटप करण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे मग आता आपण पाहूया की नेमकं 24 जिल्ह्यातून आधी सूचना मागवल्या होत्या पावसाचा कालखंड असेल किंवा पिकाचा प्रादुर्भाव पीक किडीचा प्रादुर्भाव असेल यासाठी परंतु फक्त 17 जिल्हे हे पात्र करण्यात आलेले आहेत या अग्रिक पिक विमा साठी कोणते आहेत ते दोन जिल्हे ज्या बाकीचे जे पाच जिल्हे आहेत ते पाच जिल्हे कोणते आहेत ज्याला ज्याला वरती अजूनही टाकते तलवार आहे
24 जिल्ह्यांमध्ये पावसाचा कालखंडामध्ये नुकसान असेल किंवा किडीच्या प्रादुर्भावामुळे सूचनेच्या आधारावर 33% नुकसान झालेला आहे त्यावरती 25% अग्री विमा देणं हे घोषित करण्यात आले आहे आणि आता अशाच 24 जिल्ह्यांपैकी केवळ 17 जिल्हे हे पात्र झालेले आहेत आणि त्या सतरा जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये मतभेद आहेत तालुक्यामध्ये मतभेद आहेत मंडळामध्ये मतभेद आहेत परंतु केवळ सहा जिल्हे असे आहेत ज्यामध्ये की कुठलाच मतभेद नाहीये सरसकट त्यांना हिरवा कंदील मिळालेला आहे आणि त्यामध्ये पिक विमा चे वाटप नक्कीच होणार आहे
कोल्हापूर परभणी सांगली बुलढाणा जालना नागपूर होय या सहा जिल्ह्यांमध्ये हिरवा कंदील आहे कसलाच मतभेद नाहीये पिक विमा कंपन्यांमध्ये यांना पिक विमा वाटप करण्याबाबत मग आता 17 मध्ये सहा गेले उर्वरित 11 आहेत त्यामध्ये जो काही मजबूत आहे तो काही मंडळांमध्ये काही पिकांना मंजुरी देण्यात आलेली नाहीये आपण पाहतोय की काही मंडळामध्ये काही पिकाची लागवड केलेली आहे तर ते पिकाचा समावेश हा पीक विमा कंपनी मध्ये करून घेतला नाही किंवा काही मंडळांमध्ये जे काही किडीचा प्रादुर्भाव पिकांवर आपण पाहतो परंतु पीक विमा कंपनी सांगते की ही कीड किंवा हा प्रादुर्भाव आमच्या या कंपनीमध्ये या कव्हर मध्ये इंक्लुड केलेला नसल्यामुळे त्याचाही आपण विमा देऊ शकणार नाही तर याच्या काही मतभेद असल्यामुळे वेगवेगळ्या पातळीवर ती म्हणजे मंडळाच्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणाने मतभेद आहेत
त्यामध्ये आणखी समन्वय घडवून येण्याचा काम बाकी आहे त्यामुळे काय तर त्या 11 जिल्ह्याला अजूनही विमा वाटपाचा मार्ग मोकळा झालेला नाही आहे मग आता आपण पाहूया की नेमकं ते दोन जिल्हे कोणते आहेत ज्यामध्ये की ठराविक पिकाची पेरणी झालेली नव्हती आणि अशा 26 हजार शेतकऱ्यांना 26 कोटी रुपयांचा 26 कोटी रुपयांचा निधी हा वाटप करण्यात आलाय पुणे आणि सांगली पुण्यामध्ये आपण पाहतोय की बारामती जिल्ह्यामध्ये बाजरीची पेरणी होते ती पेरणी झालेली नाहीये बारामती मधील 13200 शेतकऱ्यांना 18 कोटी 54 लाख इतका निधी वाटप करण्यास घोषित केला आहे
सांगली जिल्ह्यामध्ये आपण पाहतो त्यामध्ये मुगाची पेरणी झालेली नाहीये शिरूर तालुक्यामध्ये मुगाची पेरणी झाली नाही त्यामुळे त्यांना जे 13,000 शेतकरी आहेत त्यांना आपण सात कोटी 17 लाख इतका निधी वाटप करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे दोन्ही जिल्ह्याचे मिळून 26 कोटी इतका निधी 26 हजार शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे पाण्याची गोष्ट आहे की ही जो काही निधी मंजूर झालेला आहे नेमके आज 26 कोटींचा असेल किंवा हा 26 कोटींचा असेल तर हा निधी टप्प्याटप्प्याने प्राप्त होईल का एका टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे
दिवाळीच्या नंतर मिळेल ही गोष्ट पाहण्यासारखी आहे त्याबद्दलही आणखीनही काही निश्चित सांगता येणार नाही परंतु आपण पाहतो की हे 17 जिल्हे वगळले तर आणि ते दोन जिल्हे त्यामध्ये जर सोडले तर उर्वरित ते पाच ते सहा जिल्हे आहेत ज्यामध्ये की अधिसूचना या प्राप्त झालेल्या आहेत परंतु कसलीच हालचाल पिक विमा मार्फत मंजुरी या जिल्ह्यांना मिळालेले नाहीये त्यामुळे हे जिल्हे अजूनही आगरी मधनं वंचित राहतील का काय याचीच काळजी शेतकऱ्याला लागलेली आहे
